24 फेब्रुवारी राशिफळ : सिंह

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सिंह : आज एखाद्या जलस्थळी प्रवास करण्याची संधी मिळू शकते, हा प्रवास सुखद असेल. मान सन्मान वाढेल आणि कार्यक्षेत्रात हलका तणाव राहू शकतो. प्रेमसंबंधात सावध रहा. तिसर्‍या व्यक्तीचा हस्तक्षेप तुमच्या प्रेमसंबंधात अडचणीचा ठरू शकतो. आरोग्याकडे लक्ष द्या. दाम्पत्य जीवन आज चांगले राहिल. जोडीदार तुमचे म्हणणे समजून घेईल.