25 फेब्रुवारी राशिफळ : कुंभ

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कुंभ – तुमच्यासाठी आजचा दिवस सामान्य राहणार आहे. मात्र, कामात आज तुम्हाला जबरदस्त यश मिळेल. यावरून कौतूक होईल आणि तुमची बढतीसुद्धा होऊ शकते. उत्पन्नातही वाढ होण्याचे योग आहेत. आज तुम्ही सुख आणि सुविधांवर खुप खर्च कराल. जीवन आनंदाने जगाल. कुटुंबात थोडे टेन्शन राहिल, परंतु तुमच्या मधुरवाणीमुळे घरातील लोकांकडून प्रेम मिळेल.