25 फेब्रुवारी राशिफळ : कर्क

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कर्क – तुमच्या राशीसाठी आजचा दिवस खुपच चांगला आहे. एखाद्या प्रवासाठी जाऊ शकता. भाग्य सोबत असल्याने प्रत्येक कामात यश मिळेल. मेहनतीला यश मिळेल. दाम्पत्य जीवनात प्रेम आणि स्नेह वाढेल. प्रेमसबंधात समस्या येऊ शकतात. खर्च वाढतील. दूरच्या प्रवासाठी जाऊ शकता. हा प्रवास सुख देणारा ठरू शकतो. कुटुंबात प्रेम कायम राहिल. विनाकारण कोणत्याही भानगडीत पडू नका.