25 फेब्रुवारी राशिफळ : तूळ

पोलीसनामा ऑनलाईन टीम : तुळ – तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे आणि कामासाठी सुद्धा दिवस खुप चांगला राहणार आहे. कुणाबद्दलही वाईट बोलू नका, अन्यथा अडचणी वाढतील. तसेच होत असलेले काम बिघडू शकते. मित्रांसोबत मौजमजेत वेळ घालवाल. प्रेमसंबंधात आजचा दिवस कमजोर आहे. कुटुंबातील छोट्यांना तुमच्या मदतीची गरज भासेल. कामात सहकार्‍यांशी चांगले वागा. ते तुम्हाला खुप मदत करतील.