25 फेब्रुवारी राशिफळ : वृषभ

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  वृषभ – तुमच्यासाठी आजचा दिवस खुपचा चांगला आहे. आजारातून बरे होऊ शकता. आरोग्य चांगले राहिल. उत्पन्न वाढेल. मान-सन्मान प्राप्त होईल. एखाद्या खास पार्टीत सहभागी होऊ शकता. प्रेमसंबंधात आनंद मिळेल. विवाहितांच्या जीवनात तणावातही स्थिती मजबूत राहिल. कुटुंबातील लोकांचे सहकार्य लाभेल. मन आनंदीत राहिल. कामात यश मिळेल.