8 मार्च राशीफळ : मकर

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मकर – आजचा दिवस चांगला आहे. काही नव्या विषयांवर काम कराल. दाम्पत्य जीवनासाठी दिवस उत्तम आहे. जोडीदारावर प्रेम कराल. प्रेमसंबंधासाठी दिवस थोडा कमजोर आहे. खर्च वाढलेला राहिल. कुटुंबातील वातावरण खुप चांगले राहिल. प्रेमभावना वाढेल. कामात चांगले परिणाम मिळाल्याने तुमचा आनंद ओसंडून वाहिल.