8 मार्च राशीफळ : कन्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कन्या – आजचा दिवस थोडा कमजोर आहे. आरोग्यात थोडी घसरण होईल तसेच मानसिकदृष्ट्या तणाव वाढेल. खर्चात अचानक वाढ होईल, ज्यामुळे आर्थिक स्थितीवर दबाव येईल. खर्चाचे योग्य नियोजन करता येणार नाही. कौटुंबिक जीवनात काही अडचणी येतील. कामात केलेले प्रयत्न सार्थकी लागतील. दाम्पत्य जीवनासाठी दिवस चांगला आहे. जोडीदार त्याच्या जबाबदार्‍या योग्यपद्धतीने पार पाडेल. प्रेमसंबंधात ओढाताण सुरूच राहिल.