9 मार्च राशीफळ : कुंभ

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कुंभ – आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही जास्त मेहनत करा, कामात चांगले परिणाम दिसून येतील. तुमचे उत्पन्न वाढेल आणि काही नवीन संधीही तुमच्या हाती लागू शकतात. या संधीमुळे भविष्यात फायदा होईल. प्रेमसंबंधात आज सुख मिळेल. विवाहितांसाठी आजचा दिवस प्रेममय आहे. प्रत्येक काम मजबूतीने करा, ज्यामुळे यश मिळेल.