9 मार्च राशीफळ : धनु

पोलीसनामा ऑनलाईन टीम : धनु – आजचा दिवस तुमच्यासाठी सोन्याहून पिवळा आहे. थांबलेली कामे मार्गी लागतील, ज्यामुळे मन आनंदीत होईल. तुम्हाला उत्पन्नही चांगले मिळेल. कुटुंबातील लोकांशी चांगले वागा. जेवणाकडे लक्ष द्या, अन्यथा आरोग्य बिघडू शकते. विवाहितांसाठी आजचा दिवस सामान्य आहे. प्रेमसंबंधात चढ-उताराची स्थिती राहिल. प्रिय व्यक्तीचा मूड कधी चांगला, कधी वाईट असा राहिल.