Today petrol price | एक दिवसाआड पेट्रोलच्या दरात वाढ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Today petrol price | तेल कंपन्यांनी एक दिवसाच्या दिलाशानंतर आज पुन्हा पेट्रोलच्या दरात वाढ केली आहे. त्याचवेळी डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. पेट्रोलच्या दरात आज २९ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आता पुण्यात पेट्रोलचा दर १०७.४५ रुपये लिटर इतका झाला आहे. डिझेलचा दर कायम आहे. शहरात डिझेल ९५.६० रुपये लिटर इतका आहे.

पॉवर पेट्रोलच्या दरातही लिटरमागे २९ पैशांनी वाढ केली आहे. पॉवर पेट्रोलचा दर आज १११.१३ रुपये लिटर झाला आहे. केंद्र सरकारने गेल्या७ वर्षात पेट्रोलवरील करात तब्बत २५० पट वाढ केली असून डिझेलच्या दरात ८०० पट वाढ करण्यात आली आहे. या वर्षी पेट्रोलच्या दरात ६६ वेळा दरवाढ करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात असून त्याविरुद्ध देशभर आंदोलन केले जात आहे.

Web Title : Today petrol price |  increase in petrol price, relief to diesel

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात पतीचा खून करुन फासावर लटकवले; अंत्यसंस्काराच्यावेळी मुलीनं सांगितलं सर्व काही

Pooja Chavan Suicide Case | पुजा चव्हाण प्रकरणात माजी मंत्री राठोड यांना क्लिन चीट?
पुजाच्या आई-वडिलांनी नोंदवला जबाब,
मंत्री पदासाठी हालचाली? जाणून घ्या नेमका काय जबाब नोंदवलाय पुजाच्या आई-वडिलांनी 

Ayurveda Morning Routine | सकाळी उठून करा ही 8 कामे,
नेहमी रहाल निरोगी आणि आनंदी

‘माझ्या वडिलांची इच्छा होती की मी पोलिसमध्ये जावे’ – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Pune News | महाराष्ट्र पोलीस दल हे सर्वोत्तम ! गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पोलीस बिनतारी संदेश मुख्यालय परिसरातील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इनोव्हेशन केंद्राचे उदघाटन (Video)