पोलीसनामा ऑनलाईन बुलेटीन १३-०९-२०१८
श्रीमंत दगडूशेठ गणपतींची मिरवणूकीने प्रतिष्ठापना
- पोलीसनामावरील प्रत्येक बातमीच्या माहितीसाठी पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा…
- कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणी आणखी दोघांना अटक
- पवार साहेबांनी धनंजय मुंडेंच्या हातात नारळ द्यावा : सुरेश धस
- न्या. रंजन गोगोई सुप्रीम कोर्टाचे नवे सरन्यायाधीश
- पुण्यातील पाचही मानाच्या गणरायांचे ढोल ताशांच्या गजरात आगमन
- धनंजय मुंडे यांच्यासह 8 जणांच्या मालमत्तेवर टाच
- मिरजमध्ये भाजप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा तुफान राडा, ८ जखमी
- वॉकीटॉकी वर ‘तर्रर्र’….सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक निलंबीत
- पालकमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन झालेल्या ‘त्या’ ईमारतीत घाणिचे साम्राज
- न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून बदनामीचा प्रयत्न – धनंजय मुंडे
- ‘ते’ 12 पोलिस अधिकारी, कर्मचारी निलंबनातुन मुक्त
- विजय मल्ल्याला देशाबाहेर जाण्यास जेटलींचीच फूस : राहुल गांधी
- पिंपरी_चिंचवड आयुक्तालयास ‘गणपती बाप्पा’ पावला
- पुण्यासह राज्यभरात विघ्नहर्त्या बाप्पांचे वाजतगाजत आगमन
- सेलिब्रिटीही गणरायाच्या स्वागतात दंग
- भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाला १२७ वर्ष पूर्ण
- फुले महागली : झेंडू १६०, अस्टर ४००, मोगरा ८०० ते १ हजार रुपये प्रति किलो
- वाहनचालकांना धमकावणारा मुंढव्यातील तो फलक अखेर काढून टाकला
- भाजपच्या रोजगार मेळाव्यात सौम्य लाठीमार, १ तरूण जखमी
- मल्ल्याने केलेले आरोप गंभीर, अर्थमंत्री जेटलींनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
- पुणे /दौंड : महिलेचा खून करून प्रेत पोत्यामध्ये भरून नदीत फेकले
- रिपब्लिकन पक्षात आणखी फूट, राज्य उपाध्यक्ष अॅड. गायकवाड यांचा राजीनामा
- बसमध्ये दागिने चोरणारी महिलांची टोळी जेरबंद, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
- आई, वडील आणि शिक्षकांचा सन्मान कराल तरच जीवनात यशस्वी व्हाल
- सलमान खानवर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश
- पतंजलीचे गायीच्या दूधासह पाच उत्पादने लॉन्च
- लेडी सिंघम नम्रता पाटील यांच्या घरात ‘गणपती ट्री’
- नोटबंदी एवढा बेजबाबदार निर्णय जगातील कोणत्याही पंतप्रधानाने घेतला नाही – डाॅ.भालचंद्र मुणगेकर