आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या व्यक्तींनी रहा ‘सावध’, होऊ शकते ‘फसवणूक’

पोलीसनामा ऑनलाईन टीम –
मेष रास –

meshpng
आर्थिक समस्या येऊ शकतेे, अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होत आहे. दिवसभर तणाव निर्माण होऊ शकतो.

वृषभ रास –

Vrishabh
पैशांची बचत करा, आर्थिक नुकसानाची शक्यता आहे. कर्जाचा दबाव येऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. परंतू भाग्य साथ देईल.

मिथुन रास –

mithun
मागील काळात झालेल्या नुकसानाची भरपाई करु शकालं. कोणतेही नवे काम करणार असाल तर सावध रहा. अनेक दिवसांपासून अडून राहिलेली कामे पूर्ण होईल.

कर्क रास –
karka
कोणत्याही कामात लाभ होईल. काही गोष्टीत समस्या निर्माण होतील. सावधानगिरीने केलेल्या कामात लाभ होईल. जोडीदाराच्या मदतीने योजनेत यश येईल.

सिंह रास –

sinha
आर्थिक प्रकरणात कोणाचाही सल्ला घेऊ नका. भागीदारीत यश येणार नाही. कोणत्याही प्रकारची जोखीम उचलू नका. संध्याकाळ कुटंबाबरोबर घालवालं.

कन्या रास –

kanya
नवी नोकरी करणाऱ्यांना आजचा दिवस चांगला असेल. व्यापारात नफा होईल. हट्ट करुन काम करु नका, नुकसान सोसावे लागेल. प्रवासात व्यत्यय येईल.

तुळ रास –

tula
अनावश्यक खर्चापासून लांब रहा. आज सुखद बातमी कानावर येण्याची शक्यता आहे. आज तुमची फसवणूक देखील होऊ शकते, सावध रहा.

वृश्चिक रास –

vruchik
आज अतिरिक्त लाभ मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत फायदा होईल. जमीन खरेदीचे व्यवहार सहज पार पडतील. कुटूंबाची काळजी घ्या.

मकर रास –

MAKAR
यशस्वी होण्यासाठी आधिक मेहनत घ्यावी लागेल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचा योग आहे. कुटूंबावर मोठा खर्च होऊ शकतो. दुपारनंतर दिवस चांगला असेल.

कुंभ रास –

kumbha
नोकरीत पदोन्नती मिळेल. दूरच्या प्रवासाचा योग आहे. जोडीदाराशी वाद निर्माण होऊ शकतात. प्रेम प्रसंगांपासून दूर रहा.

धनू रास –

dhanu
पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात लाभ होईल. वाहन चालवताना काळजी घ्या. जुन्या कर्जातून मुक्त व्हालं.

मीन रास –

min
स्व:ताची कामे स्वता करा, इतरांवर विश्वास ठेऊ नका. नोकरीत नुकसान होण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात उत्तर चढाव असतील.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like