आजचे राशीभविष्य – ‘या’ राशींच्या व्यक्तींना ‘व्यवसायात’ मिळणार हमखास ‘यश’, ‘धनलाभ’ होण्याची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –

मेष रास –
meshpng
आजचा दिवस उत्तम असेल. कौटूंबिक वातावरण आनंदी राहिलं. व्यवसायात संध्याकाळपर्यंत चिंता कायम राहिलं. कामात नुकसान होण्याची शक्यता आहे.

वृषभ रास –
Vrishabh
प्रेम संबंधात समस्या येण्याची शक्यता आहे. खोटे बोलून काम करणे धोकादायक ठरेल. नोकरीत लक्ष द्या अधिकाऱ्यांना नाराज होऊ देऊ नका.

मिथुन रास-
mithun
मुलांमुळे सुख मिळणार आहे. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. धकाधकीनंतर यश मिळेल. वाडवडिलांची संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. धैर्य बाळगा.

कर्क रास-
karka
अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नव्या कामात यश येईल. कामात कुटूंबाचा सहयोग लाभेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.

सिंह रास –
sinha
तणावात काम करु नका. नोकरी करण्याऱ्यांना पदोन्नतीचा योग आहे. राजकीय जीवनात चांगला फायदा मिळेल. नव्या व्यवसायास सुरुवात करु शकतात.

कन्या रास –
kanya
आज दिवस चांगला आहे, अनेक कामे पूर्ण होतील. जागा किंवा वाहन खरेदी आधी विचारपूर्वक निर्णय घ्या. वेळेनुसार अनेक बदल होतील.

तुळ रास –
tula
रागाच्या भरात काम केल्यास नुकसान होईल. व्यवसायात ग्राहकांशी नम्रपणे व्यवहार करा. कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागू शकतात. आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक रास –
vruchik
आजची दिवस उत्तम असणार आहे, मित्रांचे सहकार्य लाभेल. व्यवसाय करत असाल तर आज व्यवसायात फायदा होणार आहे.

मकर रास –
MAKAR
नव्या व्यवसायाच्या शुभारंभासाठी आजचा दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ रास –
kumbha
सासरच्या मंडळींकडून अशुभ बातमी कानावर येईल. शेअर बाजारात गुंतवणूक करत असला तर काळजीपूर्वक गुंतवणूक करा. सोन्या चांदीत गुंतवणूक करणे योग्य ठरेल. अनावश्यक खर्च टाळा.

धनु रास –
dhanu
काम करण्यात आंनद मिळेल आणि त्याचा फायदा देखील होईल. देवदर्शनाचा योग आहे. व्यवसाय करणाऱ्यांना लाभ होण्याची शक्यता आहे.

मीन रास –
min
कारखाना सुरु करु इच्छित असाल तर नक्की यश मिळेल. प्रेम संबंध मजबूत होतील. निर्मिती क्षेत्रात यश लाभेल.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

आरोग्यविषयक वृत्त

 

 

You might also like