आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या लोकांना चढावी लागू शकते ‘कोर्टाची’ पायरी, धनप्रप्तिबाबत मात्र ‘या’ राशीने रहावे ‘सावध’

पोलीसनामा ऑनलाईन टीम –

मेष रास –

meshpng

आज तुमच्या जीवनात आरोग्य लाभ, मान सम्मान आणि करियरमध्ये यश असे सुखकारी योग असणार आहेत. आर्थिक स्तर उंचावेल. दुपारच्या दरम्यान काही समस्या येण्याचे अनुमान आहे.

वृषभ रास –

Vrishabh
आजची दुपार तुमच्यासाठी मंगलमय असणार आहे. आरोग्यासंबंधित समस्या येऊ शकतात. रात्री शारीरिक समस्या निर्माण होऊ शकते. मनात मित्रांप्रति ईर्ष्या असेल.

मिथुन रास –

mithun
करियर आणि व्यापारास आजचा दिवस अनुकूल असेल. धन प्रप्तिसाठी प्रयत्न करावे लागतील. अडून राहिलेली कामे रात्रीपर्यंत पूर्ण होतील. दुपारी कामात अडचणी येण्याची शक्यता आहे.

कर्क रास –

karka
शिक्षणात लाभ होईल. दूरच्या प्रवासाचा योग आहे. आपल्याच लोकांकडून असहयोग मिळेल. सुर्यांच्या उपासनेतून शुभलाभ होईल.

सिंह रास –

sinha
अनेक दिवसांपासून अडून राहिलेले काम पूर्ण होईल. व्यापारात सफलता मिळेल. कोर्ट कचेरीत चक्कर मारावी लागू शकते. मानसिक तणावात्मक परिस्थिती असेल.

कन्या रास –

kanya
दिवसाच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला दुखद बातम्या मिळतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. मनावर आणि शब्दावर संयम राखा. नव्या कार्याची सुरुवात करु शकतात.

तूळ रास –

tula
कायदेशीर कामात आज यश मिळेल. आरोग्याच्या समस्या जाणावते. मान सम्मान मिळेल. धनलाभ होईल. दूरच्या प्रवासाचा योग आहे. आजचा दिवस लाभदायक ठरेल.

वृश्चिक रास –

vruchik
व्यापारी आणि नोकरी करणाऱ्यांना आजचा दिवस धकाधकीचा असेल, समाजात प्रतिष्ठा लाभेल. सहचारीणीची साथ लाभेल. विवेक बुद्धीच्या वापराचा लाभ होईल. कुटूंबात अशांतीची शक्यता आहे.

मकर रास –

MAKAR
नोकरी करणाऱ्यांना सम्मान मिळेल. आर्थिक अडचणी निर्माण होतील. करियरमध्ये उतार चढाव असतील. प्रेम करणाऱ्या लोकांच्या जीवनात नाराजी असेल.

कुंभ रास –

kumbha
व्यापारात आणि नोकरीत वृध्दी होईल. सम्मानित व्यक्तीशी मैत्री होईल. एखाद्या मोठ्या व्यक्तीचा सल्ला घेऊन काम करा.

धनू रास –

dhanu
उत्पन्नात वाढ होईल. कौटूंबिक जीवनात सुख येईल. कुटूंबात वेळ कमी दिल्याने तणाव वाढेल. सरकारी काम यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.

मीन रास –

min
आजचा दिवस तुम्हाला यशस्वी बनवेल. कौटूंबिक जीवनात शांती नांदेल. आजचा दिवस मिश्र स्वरुपाचा असेल. पैशाच्या लालसेपोटी चूकांचा मार्ग निवडू नका.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
          8888899905
Email [email protected]

आरोग्यविषयक वृत्त

 

 

Loading...
You might also like