टीव्हीतल्या ‘या’ सुपरहिट ‘किन्नर बहू’नं शेअर केले बिकीनीतले ‘HOT’ फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या सर्वत्र थंडीची लाट आहे. अशात सेलेब्रिटींचा व्हॅकेशन एन्जॉय करण्यावर जोर असल्याचं दिसत आहे. ख्रिसमस आणि न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी सर्वांची आपापली तयारी सुरू आहे. अशात टीव्हीची एक सुपरहिट बहूदेखील यासाठी रवाना झाली आहे. आम्ही ज्या अ‍ॅक्ट्रेसबद्दल बोलत आहोत तिचं नाव आहे रुबीना दिलैक (Rubina Dilaik). रूबीना सध्या आपल्या पतीसोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.

रुबीनानं तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत जे सध्या चर्चेत आले आहेत. रुबीनाचे हे फोटो फिलीपाईन्समधील आहेत. रुबीनाचा पती अभिनव शुक्ला हादेखील तिच्यासोबत आहे. रुबीनाचे अनेक फोटो ब्लू आणि व्हाईट कलरच्या बिकीनीत दिसत आहे. या फोटोंमध्ये रुबीना कमालीची सेक्सी दिसत आहे. रुबीनाच्या हॉट पोज आणि बोल्ड अंदाज पाहण्यासारखा आहे.

रुबीनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर सध्या ती शक्ति अस्तित्व के अहसास की या मालिकेत काम करत आहे. यामध्ये ती किन्नरच्या भूमिकेत आहे. टीव्ही सोबतच रुबीना सोशल मीडीयावरही खूप फेमस आहे. तिला पतीसोबत फिरायला खूप आवडतं. तिचे अनेक व्हिडीओ ब्लॉग देखील आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/