B ग्रेड सिनेमात काम केलेल्या ‘या’ TV अ‍ॅक्टे्रसचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या अभिनयाच्या कौशल्याने रसिकाच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करणारी व बिग बॉस 13 मधील स्ट्रॉंग कंटेस्टंट रश्मी देसाई टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त मानधन घेणारी टेलिव्हिजन आहे. तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण करण्याआधी बी ग्रेड चित्रपटात काम देखील केले आहे.

View this post on Instagram

💝

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai) on

तिने हिंदी चित्रपटांसोबत भोजपुरी, असामी, गुजराती चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका साकारल्या आहे. आता सोशल मीडियावर बी ग्रेड चित्रपटातील तिचा बोल्ड व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये रश्मी खूप बोल्ड अवतारात दिसत आहे. तिचा हा बोल्ड अंदाज पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. रश्मी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिचे बोल्ड फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो व व्हिडीओ चाहत्यांना खूप पसंतीस पडतात.

‘बिग बॉस 13’ शोमध्ये सिद्धार्थसोबतच्या लव्ह डेट रिलेशनशिपमुळे रश्मी नेहमी चर्चेत असते. मात्र या शोमध्ये रश्मीने चक्क अरहान खानवर प्रेम असल्याचेही जाहीर केले होते. अरहानचे लग्न झालेले असून त्याला मुल असल्याचे तिला कळल्यानंतर तिने अरहानसोबतच्या नात्याबाबत विचार करण्यासाठी वेळ हवा असल्याचे देखील म्हटले आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

You might also like