Bigg Boss 13 : बाथरुमचा दरवाजा उघडाच ठेवून अंघोळ करत होता सिद्धार्थ, चुकून कोएना गेली आत पुढं झालं ‘असं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही वरील सर्वात वादग्रस्त शो बिग बॉस 13 सध्या चांगलाच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरात काही ना काही ड्रामा पहायला मिळतोच. नुकताच एक किस्सा समोर आला आहे ज्यानंतर घरातील सदस्यांनी हसण्याचा चांगलाच आनंद घेतला. कोएना मित्रामुळे सिद्धार्थ डेला विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला.

https://www.instagram.com/p/B3B_LtGBmax/

सिद्धार्थ डे अंघोळ करण्यासाठी बाथरुममध्ये तर गेला परंतु दरवाजा बंद करणं मात्र विसरून केला. नंतर कोएना मित्रा चुकून बाथरुममध्ये घुसते. ती आत जाताच जोरात ओरडल्याचा आवाजही ऐकायला येतो. बाथरुम एरियात पारस छाबडा आणि माहिरा शर्माही उपस्थित होते. कोएना जोरात ओरडत बाहेर येताना दिसते.

https://www.instagram.com/p/B2GSXMVB9__/

कोएना बाहेर येऊन जे घडलं ते सांगते नतंर इतर स्पर्धक पोट धरू हसू लागतात. कोएना पारसला म्हणते, हा बाथरुमचा दरवाजा उघडा का होता ? यावर पारस म्हणतो, त्याला लाज नाहीये. यानंतर सर्वजण हसतात आणि सिद्धार्थची खेचतात.

https://www.instagram.com/p/B127tJCBqN6/

https://www.instagram.com/p/Bx6h7ldhu2f/

visit : policenama.com