Urfi Javed Backless Top Video | उर्फी जावेदनं फ्रंट आणि बॅक ओपन ड्रेसच्या नादात जे केलं… पाहा व्हायरल झाला व्हिडिओ

पोलीसनामा ऑनलाईन टीम – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) फॅशनसाठी प्रसिद्ध आहे. उर्फी सोशल मीडिया सतत आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. फॅशनच्या बाबतीत इतर अनेक अभिनेत्र्यांपेक्षा ती एक पाऊल पुढेच आहे. तिनं इंन्टाग्रामवर एक लेटेस्ट व्हिडिओ (Urfi Javed Backless Top Video) शेअर केला आहे. तिनं शेअर केलेल्या व्हिडिओमुळे (Urfi Javed Backless Top Video) सोशल मीडियाचा चांगलाच पारा वाढला आहे.

 

https://www.instagram.com/reel/CZlgcEwFtVf/?utm_source=ig_web_copy_link

 

उर्फीनं व्हिडिओमध्ये जांभळ्या रंगाचा पारदर्शक असा ड्रेस परिधान केला आहे. हा ड्रेस पुढून ओपन तर मागून बॅकलेस आहे. तसेच अचानकपणे बघायला गेल्यावर हा ड्रेस ओढणी स्टाईलसाठी ड्रेप केल्यासारखा वाटतो. ड्रेसवरील उर्फीचा व्हिडीओ (Urfi Javed Backless Top Photo) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

उर्फी जावेदनं व्हिडिओमध्ये बोड लुक दिला आहे. तिच्या या लूकची इंटरनेटवर चर्चा होत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. परंतु अनेक लोकांनी तिला या ड्रेसमुळं ट्रोलसुद्धा केलंय. व्हिडिओमध्ये उर्फीनं स्लोमोशन केले असू,न तिची पाठ पूर्णपणे उघडी आहे.

 

 

दरम्यान, या व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पडला असून, तब्बल 69000 हून अधिक लोकांनी लाईक करून प्रेमाचा वर्षाव केला आहे. मात्र तिच्या अनोख्या ड्रेसमुळे अनेक लोकांनी तिला ट्रोल केला आहे. तर एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, ‘जोरात हवा अली तर.’ अनेक लोकांनी फायर आणि हार्ट ईमोजी टाकून कौतुकाचा वर्षाव केला आहे. सांगायला गेला तर ऊर्फी ‘बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT)’ नंतर प्रसिद्धीच्या झोतात आली.

 

Web Title :-  Urfi Javed Backless Top Video | urfi javed new look dress style Backless Top video goes viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Lata Mangeshkar | … म्हणून आयुष्यभर अविवाहित राहिल्या लता मंगेशकर, ‘या’ एका कारणामुळे होऊ शकले नाही लग्न

 

Lata Mangeshkar | लता मंगेशकर यांच्या नामकरणाबाबत खुप कमी लोकांना माहित असेल ‘हा’ किस्सा, अशाप्रकारे पडले होते नाव

 

Lata Mangeshkar Death News | लतादीदींना श्रध्दांजली वाहण्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत येणार – मीडिया रिपोर्ट्स