Urfi Javed | सेक्सी अ‍ॅन्ड बोल्ड ब्लॅक ड्रेसमध्ये उर्फी जावेदच्या अदा पाहून चाहते झाले ‘घायळ’

मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन – Urfi Javed | ‘बिग बॉस 15 ओटीटी’च्या (Bigg Boss 15 OTT) घरात सहभागी झालेली अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या बोल्ड कपड्यांमुळे (Bold Outfits) प्रचंड चर्चेत असते. अशातच आता तिने पुन्हा एकदा हाॅट आणि सेक्सी ड्रेस परिधान करुन फोटो शेअर केले आहे. उर्फी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून अतिशय बोल्ड अंदाजातील कपडे परिधान करून फोटो शेअर करत असते. काही दिवसांपुर्वीच तिने एक फोटो नेटच्या कपड्यांमध्ये शेअर केला आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये उर्फी जावेदने (Urfi Javed) काळ्या रंगाचा शाॅर्ट ड्रेस परिधान केला आहे. या फोटोंमधील उर्फी जावोदच्या अदा पाहून तिचे चाहते तर घायळच झाले आहे. काही महिन्यांपुर्वी उर्फीला विमानतळावर (Airport) स्पाॅट करण्यात आलं होतं. त्यावेळी देखील तिचा आऊटफिट (Outfit) पाहून ती चर्चेचा विषय बनली होती.

अलीकडेच उर्फीने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये हातात काॅकटेल घेऊन फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये अतिशय गोड दिसत होती. तिने लाल लहेंगा (Red Lhenga) परिधान केला होता. त्यावर तिने बोल्ड अंदाजातच मात्र गोड मेकअप केला होता. त्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी भरभरुन प्रेम बरसावले होतं.

उर्फी तिच्या बोल्ड कपड्यांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी उर्फीने पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती डान्स करताना दिसते. तिच्या या व्हिडिओने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओमध्ये तिने ‘टीप टीप बरसा पाणी’ (Tip Tip Barsa Paani) या गाण्यावर नृत्य केलं आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्यूज (Lakh Views) मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये ती भिजलेली असून तिच्या कंबरेचे ठुमके पाहून चाहते वेडे झाले आहे. काही दिवसांपुर्वी उर्फीने डायमंड डिझाईनचा (Diamond Design) काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला फोटो शेअर केला आहे. त्यावरुन तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल (Troll) करण्यात आलं असून तिची जोरदार चर्चा रंगली आहे.

Web Title : Urfi Javed | bigg boss ott fame urfi javed shares pics in black dress looking stunning

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील हॉटेल ‘पेंटहाऊस’ मधील त्रासाला कंटाळून वेटरची 13 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; हॉटेल प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ

N. Chandrababu Naidu | पत्नीच्या ‘अपमाना’मुळे रडले चंद्राबाबू नायडू; म्हणाले – ‘आता CM बनल्यानंतरच येईन विधानसभेत’ (व्हिडीओ)

Maharashtra Legislative Council Elections | महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोल्हापूर, ‘धुळे-नंदुरबार’, नागपूर, मुंबई आणि ‘अकोला-बुलढाणा-वाशीम’ येथून ‘या’ 5 दिग्गजांना भाजपकडून उमेदवारी; चित्रा वाघ यांना संधी नाही

Tirupati Balaji Flood | अवकाळी पावसाचा आंध्रात कहर ! तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेले भाविक अडकले; महाराष्ट्रासह गोव्याला पावसाचा इशारा

Honey Trap | कोल्हापूरचा व्यापारी अडकला हनीट्रॅपमध्ये; सव्वातीन कोटी उकळले, फॅशन डिझायनर महिलेसह दोन सराफांना अटक