Urvashi Rautela | विमानतळावर जाताना उर्वशीच्या ड्रेसचे स्लीव्ह्स घसरले अन्….

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अभिनेत्री उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) आपल्या अभिनयाच्या आणि बोल्डनेसच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वतःची एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. ती नेहमी तिचे बोल्ड फोटो (Bold Photos) सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करत असते. भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या अपघातावर तिने पोस्ट शेअर केल्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती (Urvashi Rautela) नुकतीच विमानतळावर दिसली होती. यावेळी तिला तिच्या ड्रेसवरून तिला ट्रोल करण्यात आले.

 

 

 

उर्वशीने अप्रत्यक्ष पोस्ट शेअर करत ऋषभ पंतच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. यादरम्यान ती विमानतळावर दिसली जिथे तिने काळ्या रंगाचा सिव्हलेस ड्रेस परिधान केला होता. यावेळी तिच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. ती विमानतळाकडे जात असताना अचानक तिच्या ड्रेसचे स्लीव्ह्स घसरले. त्यानंतर तिने लगेच ते सावरले. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

उर्वशी (Urvashi Rautela) मूळची हरिद्वारची आहे, तिने आपल्या करियरची सुरवात मॉडेलिंग क्षेत्रापासून केली आहे.
उर्वशीने ‘सिंग साब द ग्रेट’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
तसेच ती काही म्युझिक अल्बममध्ये झळकली आहे.
तसेच तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटातदेखील काम केले आहे.
तिच्या या व्हिडिओवर तिचे चाहते अनेक कमेंट करताना दिसत आहेत.

 

 

Web Title :- Urvashi Rautela | actress urvashi rautel spotted at airport netizens trolled her for dress

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा