लेखिकेचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ‘लैंगिक’ अत्याचाराचा खळबळजनक आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ट ट्रम्प यांच्यावर एका लेखिकेने शारिरिक अत्याचाराचा आरोप लावला आहे. न्यूयॉर्कमधील एक वृत्तातून ही घटना समोर आली, त्या रिपोर्टनुसार लेखिकेने दावा केला आहे की, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी 1990 मध्ये मैनहट्टन डिपार्टमेंट स्टोरच्या परिसरात एका ड्रेसिंग रुममध्ये यांच्यावर केला होता.

असे असले तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र या गंभीर आरोपाचे खंडन केले आहे. आरोपाचे खंडन करुन त्यांनी सांगितले की, मी माझ्या आयुष्यात या स्त्रीला कधी भेटलेलोच नाही. आपल्या प्रतिक्रियेत ट्रप्म यांनी सांगितले की, या सर्व फेक न्यूज आहेत आणि याचे कोणतेही पुरावे नाहीत.

ट्रप्म यांनी सांगितले की, त्याचकडे ना कोणाताही पुरावा आहे, ना कोणताही व्हिडिओ नाही, मी या बाबत छापणाऱ्या बर्ग डॉर्फ गुडमॅन ला धन्यवाद देतो की, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ फूटेज नाही. कारण असा कोणताही प्रकार घडलेला नाही.

ट्रम्प यांनी केली बळजबरी –

आरोप लावणाऱ्या महिलेने हिंसक पुरुष या त्यांच्या पुस्तकात हा प्रकार सहभागी केला आहे.

कॅरोलने लिहिले आहे की, 1995 – 1996 दरम्यान ट्रम्प आणि तिची मैत्री होती, त्यावेळी ट्रम्पने त्यांच्यावर बळजबरी मान्यता नसताने शरिरिक अत्याचार केले होते. त्यानंतर ट्रम्प बऱ्याच संघर्षानंतर ट्रम्प त्यांना धक्का देऊन स्टोरच्या बाहेर पळून गेले होते.

2016 मध्ये निवडणूक प्रचार दरम्यान, एक डझन पेक्षा आधिक महिलांनी ट्रम्पच्या विरोधात शारिरिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यावेळी देखील ट्रम्पने यांनी या आरोपांचे खंडण केले होते आणि सांगितले की महिला खोट्या अफवा पसरवत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

VIDEO : भाईजान सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलने ‘असा’ साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’