Video : हस्ताक्षर काढताना किती दाबाने लिहितात त्यावरून ओळखा गुन्हेगारांना, जाणून घ्या तज्ञ डॉ. नवनीत मानधनी काय सांगतात..

बर्‍याचशा वेळेस एखादा व्यक्ती एखाद्या पानावर लिहिल्यानंतर तुम्ही जर त्या पानाच्या मागच्या बाजूने बघितल्यावर तर त्याचा सारखा(same) ठसा (impression) पुढच्या दोन तीन पानावर गेलेला असतो असे काहीजण लिहीत (pressure) दाब देऊन लिहितात त्याला “high pressure” जास्त दाब असे म्हणतात

अशी लोक नेहमी रूढी, परंपरा व जुन्या गोष्टी सोडत नाहीत व आई, वडील,आजी, आजोबा यांची खूप देखरेख करतात. काळजी करतात, फार जास्त emotional (हळवी) असतात. एखाद्याशी भांडण झाले ती घटना त्यांना फार काळ लक्षात राहते. पण ती लोक त्यांना माफ करून टाकतात. तर हे सर्वे स्वभावगुण जास्त दाब देऊन लिहिणाऱ्या लोकांचे असतात.

परंतु, जसं ह्या लेखाचा शीर्षक आहे. काही लोकांचा गरजेपेक्षा फार जास्त (pressure) दाब असतो. म्हणजे ते जर एका पानावर लिहीत असतील तर तर त्यांचा impression ठसा पुढच्या 3-4 पानांवर असतो, पण काही लोकांच्या बाबतीत त्या दबावाने पान फाटून पण जातात ही लोक समाजासाठी फार विघातक आहेत. एक प्रकारचे ज्वालामुखी आहेत. कधी ह्याचे उद्रेक होईल सांगता येत नाही. कोणत्याही प्रकारच्या सामान्य लोकांना त्यांची चूक नसतानाही ही लोक शिक्षा देऊ शकतात .ह्यांची वृत्ती फार जास्त गुन्हेगारीपणाची असते, अशा व्यक्तीपासून आपण दूर राहिलेलं बरं.

त्याचप्रकारे काही लोक असे लिहितात, कीअगदी एकदम light pressure कमी दाबाने लिहितात की म्हणजे ते काय लिहीत आहेत आणि त्याने पूर्ण पेनसुद्धा वापरात येत नाही. अशी जी लोक आहेत ह्यांची कशातही खूप (deeply involvement) खोल सहभागी होत नाहीत, अलिप्त राहतात आणि हे फार व्यावहारीक वागतात. फार लवकर त्यांना थकवा येतो ते आळशी असतात आणि त्यांना लहान लहान गोष्टींचा पण खूप आळस येतो. बऱ्याचशा वेळेस अशी लोक जी काही स्वप्न बघतात त्यांना अर्धवट सोडून टाकतात म्हणजे ते पुढे जात नाहीत. कारण, ह्यांना परिश्रम (hard work) बिलकूल आवडत नाही.

Light pressure (कमी दाब मध्ये)अजून कमी दाब असलेले, अशी पेन धरतात, की आपल्याला वाटते पेन पेपरला स्पर्शच होत नाही आणि एकदम light handwriting(हस्ताक्षर) तर अशा वेळेस ही जी लोक असतात ह्या लोक्सच्या बाबतीत असं सांगितलं जात ह्यांची energy (क्षमता) सगळ्यात कमी असत , फार लवकर कंटाळा करतात आणि फार जास्त आळशी असतात.

Medium मध्यम pressure दाब जो असतो म्हणजे एकदम जास्त पण नाही आणि एकदम कमी पण नाही, अशी जी लोक आहेत एक चांगले teammate असतात, सगळ्यांना घेऊन चालतात.

त्यांना काही जबाबदारी दिली तर ती उत्तम प्रकारे पार पाडतात, परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या मी जसे मागील एका लेखामध्ये सांगितलं होतं, की जगामध्ये कुणाचीही सही कुणी कॉपी करू शकतो, परंतु कुणाचीही सही सारखी कुणी करू शकत नाहीत परमेश्वराने आपल्या शरीराला घडवताना एक विशिष्ट (unique) pressure दिलेलं आहे, त्यावरून बऱ्याचशा गोष्टी ओळखू शकतो.

अधिक माहितीसाठी – डॉ. नवनीत मानधनी (86051 12233)
क्रमशः….