Pune Accident News | दिवे घाटात भीषण अपघात, अनेक वाहनांना धडक देऊन टँकर दरीत कोसळला; दोघांचा जागीच…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Accident News | पुणे सासवड मार्गावरील (Pune Saswad Road) दिवे घाटात (Dive Ghat) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 4 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. दिवे घाटात…