Know your Rights | जर एखाद्या दुकानदारानं मुदत संपलेलं (एक्सपायर) सामान दिलं तर इथं करा फोन, तात्काळ होईल कारवाई; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Know your Rights |  दुकानदाराने एक्सपायर (Expire) झालेले सामान (product) दिले आणि परत घेण्यास तयार नसेल तर असा दुकानदार (Shopkeeper),  सर्व्हिस प्रोव्हायडर (Service Provider) किंवा डिलरच्या विरूद्ध तुम्ही तक्रार नोंदवू शकता. अशा प्रकरणात कंझ्युमर फोरममध्ये तक्रार करणे सोपे झाले आहे. केवळ एक मेसेज करून तुम्ही तक्रार करू शकता.Know your Rights | what if a shopkeeper sold you an expiry date product

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update 

ग्राहक या 3 पद्धतीने करू शकतात तक्रार –

1 1800114000 किंवा 14404 वर ग्राहक कॉल करून दुकानदार, सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा डिलरची तक्रार करू शकतात.
2 तुम्ही 8130009809 वर मेसेज पाठवून तक्रार करू शकता.
3 मेसेज केल्यानंतर तुमच्याकडे एक कॉल येईल आणि कॉलवर तक्रार नोंदवा.
4 याशिवाय consumerhelpline.gov.in वर जाऊन ऑनलाइन तक्रार रिजस्टर करू शकता.
5 तक्रार रजिस्टर झाल्यानंतर तक्रार नंबर दिला जाईल याचा वापर करा.

हे लक्षात ठेवा
1 तक्रार नोंदवताना तुमची आणि दुकानदाराची सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे द्या.
2 तक्रार नोंदवल्यानंतर 100 रुपये ते 4,000 रुपयांपर्यंत शुल्क द्यावे लागू शकते. तक्रारीवर शुल्क अवलंबून आहे.
3 1 ते 5 लाख रुपयांच्या केससाठी 200 रुपये
4 10 लाखापर्यंतच्या केससाठी 400 रुपये
5 10 ते 20 लाखापर्यंतच्या केससाठी 500 रुपये
6 20 ते 50 लाखाच्या केसमध्ये 2,000 रुपये
7 1 कोटी पर्यंतच्या प्रकरणासाठी 4,000 रुपये फी द्यावी लागेल.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Know your Rights | what if a shopkeeper sold you an expiry date product

हे देखील वाचा

वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा डर्टी पिक्चर ! तीन महिला होमगार्डशी अश्लील चाळे

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे वादग्रस्त विधान, म्हणाल्या – ‘हेमंत करकरेंनी शिक्षकाची बोट छाटली होती, ते देशभक्त नव्हते’

अनिल देशमुख यांना ईडीचे समन्स ! ED आज काय पाऊल उचलणार?, चर्चेला उधाण

भाजपाच्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून आज वाहतुकीत बदल