ZP Pune Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! पुणे जि.प. मध्ये ‘या’ पदांसाठी लवकरच भरती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ZP Pune Recruitment 2021 । पुणे येथील जिल्हा परिषद मार्फत भरती घेण्यात येणार आहे. ही भरती जिल्हा परिषदेमधील (Zilla Parishad) वैद्यकीय पदांसाठी होणार आहे. याबाबत ZP कडून अधिसूचना जारी केली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सविस्तर अधिसूचना पाहून अर्ज (Application) करायचा आहे. (ZP Pune Recruitment 2021) या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे.

पदे : एकूण – 25 जागा

– फार्मासिस्ट (Pharmacist)

– आरोग्य सेवक (health worker Male)

– आरोग्य सेविका (health worker Female)

शैक्षणिक पात्रता :

– फार्मासिस्ट (Pharmacist) – संबंधित पदानुसार शिक्षण असणं आवश्यक.

– आरोग्य सेवक (health worker Male) – संबंधित पदानुसार शिक्षण असणं आवश्यक.

– आरोग्य सेविका (health worker Female) – संबंधित पदानुसार शिक्षण असणं आवश्यक.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 आणि 21 सप्टेंबर 2021

अधिकृत माहितीसाठी : https://jobmaharashtra.com/wp-content/uploads/2021/08/zp-pune-bharti.pdf

अर्ज करण्यासाठी वेबसाईट : https://maharddzp.com/#

Web Title : zp pune recruitment 2021 openings for different medical posts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and
Twitter for every update

हे देखील वाचा

Aadhaar Card मध्ये जन्म तारीख अपडेट करणे झाले आता आणखी सोपे,
केवळ फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात म्हशीने धडक दिल्याने आयटी इंजिनियरने केला थेट मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Earn Money | 2 रुपयांची ही नोट तुम्हाला रातोरात बनवू शकते लखपती,
जाणून घ्या कसे

Pune Crime | पुण्यातील महिलेला वडापावची ‘तलफ’ पडली महागात, चोरट्यांचा पर्समधील 8 लाखाच्या दागिन्यावर ‘डल्ला’