क्रिप्टो करन्सीमधील मुख्य आरोपीला बँकॉकमध्ये अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

क्रिप्टो करन्सीमधील मुख्य आरोपीला बँकॉकमधून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नुकतीच करण्यात आली असल्याचे सुत्रांनी सांगितले. अमित भारतद्वाज असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. अमित भारद्वाजला अटक करण्यासाठी पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी प्रयत्न केले होते. त्यांनी आयबीचे अधिकारी आणि इतर संस्थांची मदत घेऊन ही कारवाई केली. अमित भारद्वाज हा अनेक दिवसांपासून फरार होता. त्याला अटक करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांनी इतर संस्थंची मदत घेऊन त्यला बँकॉकमधून अटक केली.

संबंधित घडामोडी:

बिटकॉइनच्या माध्यमातून करोडोंचा गंडा घालणारा अमित भारद्वाजला बँकॉकला अटक