पुणे शहराचा गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन

पुणे शहरातील लष्कर, एसएनडीटी, वारजे, होळकर आणि वडगाव या जलकेंद्रांमधील तांत्रिक दुरुस्तीच्या कामा निमित्त पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

तसेच शुक्रवारी उशीरा आणि कमी दाबाने पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे,याची नागरिकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन देखील करण्यात आले आहे.