पुणे वाहतुक शाखेतील ११ पोलीस निरीक्षकांच्या (PI) नियुक्त्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
पुणे वाहतुक शाखेतील ११ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षकांच्या नियुक्तीचे आदेश गुरुवारी (दि.१२) पोलीस उपायुक्त वाहतुक अशोक मोराळे यांनी काढले. पोलीस निरक्षकांचे नाव आणि त्या पुढील कंसात नेमणुकीचे ठिकाण खालील प्रमाणे…
[amazon_link asins=’B07DX1K7CT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’70dc433b-867c-11e8-b16a-599b2d73da94′]

पोलीस निरीक्षक आर.डी. देशमुख (समर्थ वाहतुक विभाग), आर.एन. विभांडीक (वानवडी वाहतुक विभाग), एन. व्ही. जाधव (सांगवी वाहतुक विभाग), ए.एस. चांदखेडे ( वारजे वाहतुक विभाग), ए.जी. पाटील (येरवडा वाहतुक विभाग), के.एस. ताकवले (दत्तवाडी वाहतुक विभाग), पी.डी. मासळकर (चतु:श्रृंगी वाहतुक विभाग), के.व्ही. म्हसवडे (हिंजवडी वाहतुक विभाग), एन.के. घोगरे (निगडी वाहतुक विभाग), एस.एस. गोरे (विश्रांतवाडी वाहतुक विभाग), बी.डी. कांबळे (खडक वाहतुक विभाग)

[amazon_link asins=’B075NKN6Z1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fcfbb171-867c-11e8-a4c5-299b30218105′]