पिंपरी चिंचवड : सुरक्षा गार्डने केली तब्बल 14 वाहनांची तोडफोड

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – पिपंरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथे गाड्यांची तोडफोड करणारा प्रकार घडला आहे. पिपंरी चिंचवडमध्ये एका सुरक्षा गार्डने (Security Guard) 12 ते 14 गाड्यांची तोडफोड (14 vehicles vandalized) केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. हे 12 ते 14 फोडलेले वाहने एका प्रायव्हेट सोसायटीच्या बाहेर उभी केली होती. त्यावेळी संतप्त सुरक्षा गार्डने (Security Guard) दारुच्या नशेत या वाहनांची Vehicles तोडफोड केल्याचे समजते. यामुळे या गाड्यांचे नुकसान झालं आहे. वाहनांची तोडफोड केलेल्या प्रकारावरून त्या सुरक्षा गार्डसह त्याच्या दोन मित्रांना पोलिसांनी Police ताब्यात घेतले आहे.

संजय राऊतांचा भाजपवर निशाणा; म्हणाले – ‘चंद्रकांत पाटलांना फार गांभीर्याने घेऊ नका’

अधिक माहिती अशी की, किरण गाडगे असे सोसायटीतील सुरक्षा गार्डचे (Security Guard) नाव आहे.
आरोपी किरण गाडगे म्हातोबा नगरयेथील एका खासगी सोसायटीमध्ये सुरक्षा गार्डचं काम करत होता.
काही भाजी विक्रेते आणि इतर वाहन चालक त्यांचे टेम्पो आणि अनय गाड्या या सोसायटीचाय पुढं उभा करायची.
तसेच, संबधीत वाहन ड्रायव्हर सोसायटीच्या आसपास कचरा टाकत आणि लघवी देखील करत होते.
दरम्यान, अशा रोजच्या वाढत्या सोसायटीमध्ये राहत असलेल्या लोकांना सुद्धा त्रास होऊ लागला.
सातत्याने सांगून देखील तेथील संबंधित वाहन ड्रायव्हर ऐकत नव्हते.
याचा राग आरोपी सुरक्षा गार्डला आला होता.
त्या रागात त्याने काल 12 ते 14 गाड्यांची Vehicles तोडफोड केली आहे.

महापौरांचे पती आणि आरएसएस प्रचारक 20 कोटींचं कमिशन मागताना कॅमेर्‍यात कैद, व्हायरल सीडीमुळं प्रचंड खळबळ

या दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
तातडीनं आरोपी किरण आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक Arrest केली आहे.
तसेच, संबंधित आरोपींविरुद्ध गंभीर गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अशी माहिती वाकड पोलीस स्टेशनचे Wakad Police Station वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Senior Police Inspector) डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली आहे.

READ ALSO THIS :

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांकडून My Pune Safe अ‍ॅपची निर्मिती, जाणून घ्या वैशिष्ट्ये अ‍ॅपचे फीचर

 संतापजनक ! 10 वर्षीय मुलीवर 7 जणांकडून बलात्कार

काय सांगता ! होय, पुणे महापालिकेनं ठेकेदाराला कामापुर्वीच दिला 90 टक्के अ‍ॅडव्हान्स, उलट-सुलट चर्चा