Browsing Tag

arrest

संतापजनक ! १६ दिवसाच्या चिमुकलीचा आईनेच फेकले नाल्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - नवजात बालकं रडतच असतात. त्यांचं रडणं थांबावं म्हणून आई अनेक उपाय करते. त्याला ऱ्ह्यदयाला कवटाळते. परंतु, मुंबईतील एका निर्दयी मातेने सतत रडते म्हणून आपल्या १६ दिवसांच्या चिमुलकलीला चक्क घरामागील नाल्यात फेकून तिची…

उद्यानात येणाऱ्या महिलांना अश्लील हावभाव करणाऱ्या अभियंत्याला बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - प्रभात रस्ता परिसरात असलेल्या कॅनोल रस्त्यावरील उद्यानात अश्लील हावभाव करून पळून जाणाऱ्या एका अभियंता युवकाला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणी योगेश नंदकुमार भरगुणे (वय २४, सध्या रा. कोथरूड, मूळ रा.…

हरगुडेत रस्त्याच्या कारणावरून वृद्धास मारहाण ; एकास अटक

पुरंदर : पोलिसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील हरगुडे येथे रस्त्याच्या कारणावरून वृद्धास काठीने व दगडाने मारहाण करून जखमी केल्याने पाच जणांच्या विरोधात सासवड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.या घटनेची फिर्याद कल्याण निवृत्ती ताकवले यांनी…

कर्ज ट्रान्सफर करण्याच्या वादातून अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण, पोलिसांनी केली ४ तासात सुटका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विक्री केलेल्या वाहनाचे कर्ज ट्रान्सफर करण्याच्या वादातून गाडीमालकाच्या अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. एनआरआय पोलिसांच्या पथकांनी अवघ्या चारच तासात अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवाळून…

१ कोटी ७० लाखाचे लाच प्रकरण : भुमी अभिलेखचा उपसंचालक वानखेडेला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जमीन वादामध्ये बाजुने निकाल देण्यासाठी एका वकिलामार्फत १ कोटी ७० लाख रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी अखेर भुमी अभिलेखचा उपसंचालक बाळासाहेब वामनराव वानखेडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (अ‍ॅन्टी करप्शन) अटक केली आहे.…

अवैध गोमांस धुळे पोलीसांकडून जप्त

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - गायीसह बैलांचे बेकायदा कत्तल करून विकले जाणारे मास धुळे पोलीसांनी जप्त केले आहे. बेकायदा मास वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर धुळे स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील आझाद नगर पोलिस ठाणे हद्दीतील माधवपुरा…

दुकान फोडून चोरी करणारे गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भवानी पेठ भागातील टिंबर मार्केटमधील दुकानाचे शरट उचकटून चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनीट १ च्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून सोन्याची नाणी, चांदी आणि मोबाईल असा २२ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.…

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला ; ‘जैश-ए-मोहम्मद’च्या 3 दहशतवाद्यांना अटक

श्रीनगर : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट सुरक्षा रक्षकांनी उधळून लावला आहे. तीन दहशतवाद्यांना मोठ्या शस्त्रसाठ्यांसह अटक करण्यात आली आहे. हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे सदस्य असल्याची माहिती मिळाली आहे. गुप्तचर…

खंडणी दिली नाही म्हणून दहशत करणारे अटकेत

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - दोन हजार रुपयांची खंडणी दिली नाही म्हणून मारहाण करुन, दहशत माजवणाऱ्या तिघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना दिघी रस्त्यावरील सागर प्रोव्हिजन स्टोअर भोसरी येथे रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास घडली.…

नागपुरात एम्प्रेस मॉलमधील हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - नागपूर मधील एम्प्रेस मॉलमध्ये असलेल्या 'मसाज ॲण्ड स्पा’ सेंटरमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटवर गुन्हेशाखेने छापा टाकत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन तरुणींसह एक विदेशी युवती ताब्यात घेण्यात आली…
WhatsApp WhatsApp us