Modi Cabinet Expansion | मोदी मंत्रिमंडळात नारायण राणे, डॉ. भारती पवार, सत्यपाल सिंह बघेल यांच्यासह 43 जणांचा समावेश

नवी दिल्ली – वृत्त संस्था – Modi Cabinet Expansion | मोदी मंत्रिमंडळाचा आज (बुधवार) सायंकाळी 6 वाजता विस्तार होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील यांची वर्णी लागली आहे. एकुण 43 मंत्री शपथ घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा समवेश आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार आता या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणे यांना भाजप मंत्रिपद देणार असल्याची चर्चा होती. अखेर आता नारायण राणे यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश होणार हे निश्चित झाले आहे. सत्यपाल सिंह बघेल यांचा देखील मोदी मंत्रिमंडळात समावेश होत आहे. सत्यपाल सिंह बघेल हे देखील आज संध्याकाळी 6 वाजता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

 

Web Title :  Modi Cabinet Expansion | In the Modi cabinet, Narayan Rane, Dr. Including Bharti Pawar and 43 others

 

हे देखील वाचा

दिग्गज अभिनेता दिलीपकुमार यांचं निधन, मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

Modi Cabinet Expansion | नारायण राणे, प्रीतम मुंडे, शिंदेंसह संभाव्य मंत्री पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दाखल

Movies Live Blog | दिलीपकुमार यांनी महात्मा गांधींच्या अनुयायांसोबत घालवली होती येरवडा कारागृहात रात्र; पुण्याशी होते त्यांचे ऋणानुबंद