फेसबुकवर महिन्याभरापूर्वीच ओळख झालेल्या मित्राने आयटी इंजिनिअर महिलेला 44 लाख रुपयांना फसवलं; कोरोना व इतर भूलथापा मारल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – फेसबुकवर Facebook महिन्याभरापूर्वीच ओळख झालेल्या एका परदेशी मित्राने Foreign Friends आयटी इंजिनिअर महिलेला IT Engineer Women कोरोना Corona व इतर भूलथापा देऊन महिन्यात तबल 44 लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Adar Poonawalla Security | सुरक्षेची मागणी करताच सुरक्षा पुरवणार, राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही

याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने सायबर पोलीस Cyber ​​Police ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार डॉ. स्टेफेहन बेन्जा Dr. Stephen Benza नावाच्या व्यक्तीवर गुन्हा Crime दाखल करण्यात आला आहे.

मराठा आंदोलनास कारणीभूत ठरलेले ‘कोपर्डी’ पुन्हा चर्चेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती हे दोघेही आयटी इंजिनिअर आहेत. दरम्यान मे महिन्यात फिर्यादी यांना एका परदेशी व्यक्तीची फेसबुकवर Facebook फ्रेंड रिव्कहेस्ट Friend Request आली होती.
त्यात त्याने डॉक्टर असल्याचे सांगितले होते.
फिर्यादी यांनी स्वीकारली. यानंतर त्यांच्यात बोलणे सुरु झाले.
सतत बोलून त्याने फिर्यादी यांच्याशी ओळख वाढवली व त्यांचा विश्वास संपादन केला.
यानंतर त्यांच्याशी इमोशनल बोलणं करून त्यांना माझी मुलगी भारतात आहे.
ती एकटीच असून आईहि जवळ नाही. मी कोरोना असल्याने भारतात येऊ शकत नाही, असे सांगत त्यांना विश्वासात घेतले.

Latur News | पावसाळा सुरू झाल्यानंतरही अहमदपूर तालुका तहानलेलाच, 44 गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

तर तिला गिफ्ट Gift पाठवले आहे, पण ते दिल्ली विमानतळावर कस्टमने पकडले आहे.
ते सोडवून घेऊन द्या, अशी विनंती केली. त्याच्या या बोलण्यावर त्यांनी विश्वास ठेवला.
त्याचवेळी त्यांना आणखी एका नवीन क्रमांकावरून फोन आला.
त्याने गिफ्ट सोडवण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगत त्यांच्याकडून 8 बँकेच्या 12 खात्यावर 43 लाख 71 हजार रुपये भरण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक Fraud केली आहे.
याबाबत त्यांनी सायबर गुन्हे शाखेकडे अर्ज केला होता.
त्याची प्राथमिक चौकशी केली आणि गुन्हा दाखल केला आहे.
अधिक तपास सायबर पोलीस करत आहेत.

READ ALSO THIS :

परमबीर सिंहांना सुप्रीम झटका ! महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या

Maratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला कोल्हापुरातून सुरुवात

मोदी-ठाकरे, प्रशांत किशोर- शरद पवार यांच्यासह ‘या’ दिग्गजांच्या भेटीगाठींचा काय आहे अर्थ ? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग