Aadhaar Card धारकांना मिळतेय मोठी सुविधा, स्मार्टफोनमध्ये तात्काळ डाऊनलोड करा ‘आधार’; होईल मोठा फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : आधार कार्ड (Aadhaar Card) धारकांसाठी चांगली बातमी आहे. तुम्हाला सुद्धा तुमचे आधार स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करायचे असेल तर हे काम खुप सोपे आहे. UIDAI ने काही सोप्या प्रक्रिया सांगितल्या आहेत, ज्याद्वारे तुम्ही आधार डाऊनलोड करू शकता. (Aadhaar Card)

 

आधार हरवण्याची भिती असल्याने तुम्ही ते मोबाईलमध्ये ठेवू शकता. हा खुप सुरक्षित पर्याय ठरू शकतो. आधार फोनमध्ये डाऊनलोड कसे करायचे ते जाणून घेवूयात.

 

– प्रथम ऑफिशियल वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा.

– येथे ’Get Aadhaar’ मध्ये जा.

– डाऊनलोड आधार ऑपशनवर क्लिक करा.

– आता आधार नंबर आणि कॅप्चा कोड भरा.

– नंतर ’Send OTP’ वर क्लिक करा.

– रजिस्टर्ड मोबाइल नंबर पर एक ओटीपी येईल.

– OTP नोंदवून ’Verify and download’ वर क्लिक करा.

– सर्व डिटेल्स व्हेरिफाय झाल्यानंतर डाऊनलोड फोल्डरमध्ये जा.

– येथे आधार कार्डची पीडीएफ मिळेल.

– पीडीएफसाठी पासवर्ड आवश्यक असेल.

– डाऊनलोड केलेल्या फाईलवर क्लिक करा. आठ अक्षरांचा पासवर्ड नोंदवा.

– यानंतर आधार अनलॉक होईल.

– ई-आधार डाऊनलोड फोल्डरमध्ये ठेवू शकता. किंवा ईमेलमध्ये सेव्ह करू शकता.

– डाऊनलोड करण्यास, अपडेटसाठी काही अडचण असेल तर 1947 नंबरवर कॉल करा.

 

Web Title :- Aadhaar Card | aadhaar card download in your smartphone aadhaar card update uidai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा