5 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या अभिनेत्री स्वरा भास्करचं ब्रेकअप ?

पोलीसनामा  ऑनलाइन टीम :  स्वरा भास्कर ने बॉयफ्रेंड हिमांशू शर्मा सोबत ब्रेकअप केल्याची माहिती सध्या मिळत आहे. सूत्रांच्या नुसार दोघांनी आपले रस्ते वेगळे केले आहेत. २०१६ मध्ये भास्करने हिमांशू सोबत आपल्या नात्याची घोषणा केली होती.

एका वृत्तपत्राच्या अनुसारे, स्वरा हिमांशू ला ५ वर्षांपासून डेट करत होती. आनंद एल राय यांच्या ‘तनु वेड्स मनु’ चित्रपटात काम करत असताना दोघे रिलेशन शिप मध्ये आले होते. आणि आता अशी माहिती मिळत आहे की दोघे वेगळे झाले आहेत.

भविष्य कसे असावे या कारणांमुळे स्वरा आणि हिमांशू शर्मा मध्ये मतभेद निर्माण होऊन वेगळे झाल्याची माहिती मिळत आहे. हा निर्णय दोघांच्या संमतीने घेण्यात आला आहे.

गेल्या वर्षी स्वरा ने हिमांशू सोबत एक फोटो शेअर केला होता. त्यात ते दोघे युरोपियन वेकेशनला गेले होते. त्यांच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडल्याने, हे फोटो खूप वायरल झाले होते.

२०१६ मध्ये स्वर ने हिमांशूला डेट करत असल्याचे सांगितले होते. पण लग्नासाठी आजून विचार नाही केला असेही सांगितले होते. स्वरा भास्कर तिच्या वक्तव्यामुळे नेहमी ट्रोल होत असे.

स्वरा ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटा मध्ये शेवटची दिसली होती. या चित्रपटात स्वरा ने व्हायब्रेटर सीन केला होता, ज्याने तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

आरोग्यविषयक वृत्त

तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स खूप काही सांगतात, जाणून घ्या

नियमित व्यायाम केल्यास होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

तुम्हाला नखे कुरतडण्याची सवय आहे का ? मग हे नक्की वाचा

सिने जगत

बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार ‘ही’ अभिनेत्री ; ‘ब्यूटी क्वीन’ अशी ओळख पडली

अभिनेता प्रभासच्या ‘साहो’तील गाण्याचा ‘फर्स्ट’ लुक ‘व्हायरल’ !

‘या’ अभिनेत्रीकडे ‘कॉम्प्रोमाइज’ करण्याची ‘डिमांड’ करत होता ‘हा’ प्रोड्यूसर, शोमध्ये केला खुलासा

बहुजननामा

पक्षाने प्रदेशाध्यक्षपद न दिल्याने माने गंभीर आरोप करताहेत – गोपीचंद पडळकर यांचा पलटवार

वंचित बहुजन आघाडीला खिंडार, लक्ष्मण मानेंनी केले गंभीर आरोप

प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होण्यासाठी महाराष्ट्रात पोषक वातावरण – नामदेवराव जाध