MC Stan | बिग बॉस 16 चा विजेता एमसी स्टॅन लवकरच अडकणार लग्नबंधनात
पोलीसनामा ऑनलाइन : बिग बॉस 16 चा विजेता रॅपर एमसी स्टॅन (MC Stan) हा सध्या खूपच चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर एमसी स्टॅन अनेक विक्रम मोडताना दिसत आहे. त्याचे फॉलोवर्स देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. एमसी हा त्याच्या अनोख्या स्टाईल आणि बोली…