Actress Bhumi Pednekar | भूमी पेडणेकर ओठांमुळे पुन्हा झाली ट्रोल; सर्जरी केली का, नेटकऱ्यांचा सवाल

पोलीसनामा ऑनालाइन – आपल्या स्वबळावर आणि अभिनयाच्या बळावर मनोरंजन क्षेत्रात ओळख निर्माण करणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर (Actress Bhumi Pednekar) ही चर्चेत आली आहे. अभिनेत्री भूमी ही नेहमी वेगवेगळ्या स्टाईल कॅरी करताना दिसते. तिचे चाहता वर्गही मोठा आहे. मात्र सध्या ती ट्रोल होत आहे. नेटकरी तिला ट्रोल करण्याचे कारण म्हणजे भूमीच्या (Actress Bhumi Pednekar) लिप्सचा बदलेला आकार. तिचे लिप्स विचित्र दिसत असून तिने लिप्स सर्जरी केली आहे असा चाहत्यांचा अंदाज आहे.

अभिनेत्री भूमी पेडणेकर नवनवीन चित्रपटांतून विविध प्रकाराच्या भूमिका साकारताना दिसते. पहिल्याच चित्रपटात तिने 30 किलो वजन वाढविले होते. ‘दम लगा के हैशा’ चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुकही झाले. आता मात्र तिच्या नव्या ओठांच्या आकारामुळे तिचे चाहते नाराज झाले असून हा लुक त्यांना आवडलेला नाही. भूमीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये ती कॅमेऱ्यासाठी पोझ देत आहे. तिचे ओठ सर्जरी केल्याप्रमाणे पुढे आले आहेत. (Bhumi Pednekar Lip Surgery) याआधी तिने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले होते ज्यामध्ये तिचे ओठ विचित्र व नेहमीपेक्षा मोठे दिसत आहेत. तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. (Bhumi Pednekar Big Lip) एकाने लिहिले आहे की, “तुमच्या ओठाला नक्की काय झाले ?” तर दुसऱ्याने लिहिले आहे की, “घेतली का एकदाची सर्जरी करुन ओठांची.”

अभिनेत्री भूमी पेडणेकर (Actress Bhumi Pednekar) हीने अनेक चित्रपटातून भूमिका साकारल्या असून अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली आहे. तिने दम लगा के हैशा (Dum Laga Ke Haisha), पति पत्नी और वो (Pati Patni Aur Woh), बधाई दो (Badhaai Do), भीड (Bheed), बाला (Bheed), टॉयलेट: एक प्रेम कथा (Toilet: Ek Prem Katha) या चित्रपटात काम केले आहे. भूमी तिच्या बॉयफ्रेंड बिल्डर यश कटारिया (Yash Kataria) सोबतच्या अफेअरमुळे (Bhumi Pednekar Love Affair) ही चर्चेत आली आहे.

Web Title :   Actress Bhumi Pednekar | bhumi pednekar getting trolled for doing lip surgery on latest pictures

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Actress Kajal Aggarwal | दाक्षिणात्य अभिनेत्री काजलने शेअर केली रकुल प्रित सिंग, समंथा आणि तमन्नासाठी खास स्टोरी

Buldhana Bus Accident | ‘…ज्या मार्गाला शापित म्हणताय, त्याचे नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे’, संजय राऊतांच्या टीकेला राणा दाम्पत्याचे प्रत्युत्तर

Top Monsoon Getaways near Pune: Explore Nature’s Beauty and Adventure

CM Eknath Shinde | ‘वाढते अपघात लक्षात घेता, भविष्यात आवश्यक ते सर्व केले जाईल’, बुलढाणा अपघातस्थळाच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया (व्हिडिओ)

Uddhav Thackeray on Buldhana Accident | या अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत, बुलढाणा दुर्घटनेवरुन उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

Disha Patani | अवॉर्ड नाईटमधील रिव्हिलिंग ड्रेसने दिशा पाटनीवर खिळल्या नजरा; चाहत्यांनी केल्या कमेंटस्