38 व्या वर्षी ‘ही’ अभिनेत्री करतेय ‘गुपचुप’ लग्न, ‘लिक’ झाली बातमी

मुबंई : पोलीसनामा ऑनलाइन – सेलिब्रिटी बॉलिवूडमधील असो किंवा टीव्हीचे असो, सर्व स्टार्सची फॅन फॉलोइंग वेगळी आहे. या चाहत्यांना कलाकारांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. त्यांची कोणतीही गोष्ट कळताच काही मिनिटांतच ते सोशल मीडियावर व्हायरल करतात. जेव्हा गोष्ट लग्नाची आणि प्रेमाची येते तेव्हा काही मिनिटे नव्हे तर व्हायरल होण्यास काही सेकंद लागतात. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीबद्दल अशीच एक बातमी समोर आली आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘जस्सी जैसी कोई नहीं’ या नावाने प्रसिद्ध झालेली मोना सिंग आहे. अभिनेत्री मोना सिंग 38 वर्षांची आहे.

मोना गुपचुप तिच्या लाँग टर्म बॉयफ्रेंडशी लग्न करण्याची चर्चा सोशलवर सुरु आहे. मिळालेल्या माहितीनूसार, मोना सिंग गेल्या 1 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहे. त्यानंतर आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मोना सिंग यावर्षी डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचे समजले आहे.

मोना सिंगबरोबर जेव्हा या गोष्टीवर चर्चा केली तेव्हा तिने काहीही बोलण्यास नकार दिला. तिचे म्हणणे आहे की, ‘मी आत्ता काहीही शेअर करू शकत नाही’. मोनाच्या या नकारामुळेच लग्नाच्या बातम्या आणखी झपाट्याने पसरत आहे. मात्र, या लग्नाबाबत मोना किंवा त्याच्या कुटुंबियांकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

एकता कपूरच्या टीव्ही शो ‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात करणार्‍या मोना सिंगच्या नात्याशी आणि अफेअरशी संबंधित बातम्या यापूर्वीही आल्या आहेत. कधी तिचे नाव अभिनेता करण ओबेरॉयशी तर कधी बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल यांच्याशी जोडले गेले.

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !