Actress Nia Sharma | नागिन फेम ‘या’ अभिनेत्रीच्या हॉट फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा
पोलीसनामा ऑनलाइन – छोट्या पडद्यावरील मालिकांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री निया शर्मा (Actress Nia Sharma) ही सध्या चर्चेत आहे. निया सोशल मीडियावर ही एक्टिव्ह असून ती अनेकदा आपल्या लाईफ अपडेट व प्रोजेक्ट बद्दल माहिती शेअर करत असते. नियाचे फोटोशुट नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात. पण सध्या तिचे एक फोटोशुट (Nia Sharma Hot Photoshoot) चांगलेच व्हायरल झाले असून त्यामुळे अभिनेत्री निया शर्मा (Actress Nia Sharma) ही नेटकऱ्याच्या नजरेत बसली आहे.
अभिनेत्री निया शर्माने (Actress Nia Sharma) आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हॉट फोटोशुटमधील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने व्हाईट हॉट ब्रालेट घातली आहे. यामध्ये नियाने मादक पोझ दिल्या असून चाहत्यांना त्या आवडल्या आहेत. (Nia Sharma Revealing photo) नियाच्या या फोटोवर चाहते कमेंटचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री निया शर्माने नागिन (Naagin), इश्क में मरजावा (Ishq Mein Marjawan), एक हजारो मे मेरी बहिना है (Ek Hizhan Me Meri Behna Hai), जमाई राजा (Jamai Raja) या मालिकांमध्ये अभिनय केला आहे. सध्या ती सोशल मीडियावर चर्चिली जात असून तिच्या हॉट फोटोशुटने आग लावली आहे.
Web Title : Actress Nia Sharma | nia sharma looks bold and sexy in hot bralette she shares sizzling pics on instagram
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Chhagan Bhujbal | ‘साहेबांनी मला बोलवलं तर मीपण…’, छगन भुजबळांचं मोठं विधान
Actress Kriti Sanon | अभिनेत्री क्रिती सेनॉन अभिनयाबरोबरच करणार ‘या’ क्षेत्रात काम
Ajit Pawar | तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? अजित पवारांचा शरद पवारांना थेट सवाल