अभिनेत्री अदिती राव हैदरीच्या ‘हॉट’ अंदाजाची सोशलवर ‘चर्चा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत सिनेमात दिसलेली अभिनेत्री अदिती राव हैदरी सर्वांनाच माहिती आहे. दिसायला सुंदर असणारी आणि तितकाची दमदार अभिनय करणारी अदिती राव हैदरी सर्वांनाच आवडते. पद्मावतमध्ये तिने साकारलेल्या मेहरुनसा भूमिकेची खूपच वाहवा होताना दिसली. फोटोशुट करायला अदितीला खूपच आवडते. तिचे अनेक फोटो ती सोशलवर शेअर करत असते. आपल्या बोल्ड फोटोशुटसाठीही अदिती सोशल मीडियावर चर्चेत असते.

 

अदितीचे काही बोल्ड फोटो नेहमीप्रमाणे चर्चेचा हिस्सा बनले आहेत जे सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. बोल्ड पोज देणारी अदिती या फोटोंमध्ये खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. अनेक फोटोत ती आपली फिगर दाखवत अॅटीट्युड देताना दिसत आहे.

अनेकांना माहिती नसेल परंतु अदिती राव हैदरी दोन शाही कुटुंबातून आहे. अदिती मुहम्मद सलेह अकबर हैदरी यांची नात आहे. तामिळ सिनेमा शृंगारम मधून तिने आपला डेब्यू केला होता. अदितीला भूमी मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) साठी दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झाला आहे.

अदितीने २००७ साली २१ व्या वर्षी अभिनेता सत्यदीप मिश्रा सोबत अदिती विवाहबद्ध झाली होती. त्यानंतर दोघे वेगळेही झाले होते.

एका टॉक शो मध्ये बोलताना अदितीने तिच्या आयुष्यातील इतर गोष्टींवरही भाष्य केलं. परंतु तिच्या खासगी आयुष्याबाबत तिने जास्त काही सांगितले नाही. ती म्हणाली होती की, “जेव्हा मी पाचवीमध्ये होते तेव्हा मला पहिले प्रेमपत्र मिळाले होते.”

अभिनेत्री अदितीने गायन क्षेत्रातही नशीब आजमावले आहे. तिने 2012 मधील रोमँटिक-कॉमेडी चित्रपट ‘लंडन, पॅरिस, न्यू यॉर्क’ मध्ये अली झफरच्या सोबत तिने पहिलं प्लेबॅक सिंगिंग केलं.

आरोग्यविषयक वृत्त

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

Loading...
You might also like