‘ॲडव्हेंचेर किड्स’ 3 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

ADV

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – निधी फिल्म्स निर्मित ‘ॲडव्हेंचेर किड्स’ येत्या जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट लहान मुलांसाठी प्रेरणादायी आणि मनोरंजक असणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज पालरेचा यांनी केले आहे. या चित्रपटात बाल कलाकार म्हणून निल बक्षी, निधी पालरेचा, आर्या पांढरे, क्रीश लाला, वेंदांत गरूड, सैशा साळसकर, दक्ष जैन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

हा हिंदी चित्रपट स्काऊड आणि गाइड आधारित पहिला चित्रपट आहे. स्काऊड आणि गाईड मधील असलेले शिक्षण व त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर होणारा चांगला परिणाम हे या चित्रपटात दिग्दर्शकाने दाखवण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पुणे व पुण्याच्या परिसरात झाले आहे. अशा वेगळ्या धाटणीचा चित्रपट असून त्यात मनोरंजनासोबत शैक्षणिक व सामाजिक संदेश देण्यात आला आहे.

ADV

या चित्रपटासाठी फोटोग्राफर राज ठाकूर, संगीत प्रमोद चिल्लळ, गीतकार सुधीर दिक्षित, पटकथा शैलेश आधारकर, जनार्धन गायकवाड, संकलन फिरोज देशमुख, पार्श्वसंगीत गौरव वाहाळ, कार्यकारी दिग्दर्शक सुवधान आंग्रे, रंगभूषा किरण दादा, गायक महमद सलामत यांनी मोलाचे योगदान दिले आहे. हा चित्रपट येत्या 3 जानेवारीला संपूर्ण भारतभर प्रदर्शित होणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !