सायनाच्या पराभवानंतर पती पारुपल्ली कश्यप ‘भडकला’, केलं ‘हे’ कृत्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय महिला बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल हिला एका स्पर्धेत पराभव पत्करावा लागल्याने तिने आपला राग अनोख्या पद्धतीने बाहेर काढला. सायना नेहवाल हिला बीडब्यूएफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. मात्र या पराभवानंतर तिचा पती पारुपल्ली कश्यप याने राग चुकीच्या पद्धतीने व्यक्त केला.

सायना नेहवाल हिचा पराभव झाल्यानंतर त्याने ट्विटरवर राग व्यक्त करत सायनाच्या या पराभवाला पंचांना जबाबदार धरले. सदोष पंचगिरीचा फटका हा सायनला बसल्याचे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले. सायना नेहवाल हिला डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात तिचा 15-21, 27-25, 21-12 असा सरळ सेटमध्ये पराभव झाला.

कश्यपच्या रागाचे कारण काय

त्याने ट्विटरवर राग व्यक्त करत आपली भडास काढली. मात्र या सामन्यात पंचांमुळे सायनचा पराभव झाल्याचे त्याने म्हटले. त्याचबरोबर या सामन्यात पंचानी अनेकदा चुकीचे आणि वाईट निर्णय घेतल्याचे देखील त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like