Ajit Pawar | बारामती दौऱ्यावर असताना अजितदादांनी घेतली चक्क इलेक्ट्रीक रिक्षाची ट्रायल (व्हिडीओ)

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना इलेक्ट्रीक वाहन चालवण्याचा मोह आवरला नाही. अजित पवार यांनी बारामतीतील पियाजो कंपनीच्या इलेक्ट्रीक रिक्षाची ट्रायल घेतली आहे. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे खुद्द इलेक्ट्रीक रिक्षा (Electric Rikshaw) चालवली आहे. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांचा बारामती (Baramati) दौरा होता. यावेळी त्यांनी पियाजिओ कंपनीला (piaggio company baramati) भेट दिली आहे.

भारतात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे लोकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना दिसत आहे. यावरून आता इलेक्ट्रिक वाहनांची (Electric vehicles) क्रेझ निर्माण झाली आहे. अनेक कंपन्या देखील प्रचंड प्रमाणात इलेक्ट्रिक वाहन तयार करण्यात उतरत आहेत. दरम्यान, अजित पवार हे आज (शनिवारी) बारामती दौऱ्यावर असताना पियाजिओ कंपनीला भेट दिली. त्यावेळी इलेक्ट्रीक रिक्षाबाबत (Electric Rikshaw) कंपनीच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. इलेक्ट्रीक रिक्षा नेमकी चालते कशी, याबाबत जिज्ञासा अजित पवार यांना पडले.

व्हिडीओ पाहण्यासाठी आवश्य पोलीसनामाच्या फेसबुक पेजला भेट द्या (Watch Video On Policenama Facebook Page. Just Click Here)

दरम्यान, त्यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी या रिक्षाच्या इलेक्ट्रीक बॅटरीचे, मायलेजची चौकशी केली आणि स्वत: कंपनीच्या आवारात रिक्षा चालवून बघितली. रिक्षा चालवताना अजितदादांचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. तसेच, त्यावेळी पर्यावरण संरक्षणासाठी इलेक्ट्रीक वाहने सोयीस्कर आहेत, असं देखील कंपनीचे कौतुक केले आहे.

Web Title : ajit pawar | maharashtra deputy drives electric rikshaw baramati pune tested see viral video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page
and Twitter for every update

COVID-19 in India | कोरोनाचा ग्राफ भीतीदायक ! देशात गेल्या 24 तासात आल्या 46759 नवीन केस, 509 जणांचा मृत्यू

Pune Crime | भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल;
जाणून घ्या प्रकरण

NEET-UG 2021 Exam News | नीट यूजी 2021 परीक्षा होणार नाही स्थगित,
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली माहिती

Pune Gang Rape Case | धक्कादायक ! पुण्याच्या दत्तवाडीत 25 वर्षीय तरूणीवर सामुहिक बलात्कार, प्रचंड खळबळ

Govt Yojana | जर तुमच्या मोबाइलमध्ये सुद्धा आलाय ‘हा’ मेसेज तर व्हा सावध, जाणून घ्या काय लिहीलंय त्यामध्ये ?