Akola Crime | स्टिंग ऑपरेशनमुळं प्रसिध्द डॉक्टरचा ‘पर्दाफाश’ ! पुरुष रुग्णासोबत केला अनैसर्गिक संभोग; अकोल्यात प्रचंड खळबळ

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन –  अकोल्यातील (Akola Crime) एका प्रसिद्ध डॉक्टरचे घृणास्पद कृत्य समोर आले आहे. या डॉक्टरने स्वत:च्या रुग्णासोबत अनैसर्घिक संबंध (unnatural ralation) ठेवल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात (Akola Crime) उघडकीस आला आहे. स्टिंग ऑपरेशनमुळे (sting operation) हा प्रकार उघडकीस आला असून या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. डॉ. अनंत शेवाळे (Dr. Anant Shewale) असे या डॉक्टरचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक (Arrest) केली आहे. डॉ. शेवाळे हा जिल्ह्यातील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ (Ophthalmologist) आहे.

याप्रकरणी एका स्थानिक युट्यूब चॅनलच्या (YouTube channel) प्रतिनिधींनं तक्रार केली होती. काही दिवसांपूर्वी पीडित व्य्कीच्या मित्रासोबत डॉक्टरनं अनैसर्गिक सबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.
याबद्दलची सत्यात पडताळण्यासाठी तक्रारदार रुग्ण बनून डॉक्टरांकडे केला.
त्यावेळी डॉक्टरांनी त्याचे कपडे उतरवले आणि त्याच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न (Akola Crime) केला.

रुग्ण बनून गेलेल्या यूट्यूब चॅनलच्या प्रतिनिधीने या घटनेचे स्टिंग ऑपरेशन केले. हा प्रकार 4 ऑक्टोबर रोजी घडला.
यानंतर व्हिडिओ पुराव्यांच्या आधारे तक्रारदाराने डॉ. अनंत शेवाळेच्या विरोधात पोलिसांकडे (Police) तक्रार (FIR) दाखल केली.
पोलिसांनी डॉक्टरविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम 377 अंतर्गत गुन्हा (Akola Crime) दाखल करुन आरोपील डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत.

 

Web Title : Akola Crime | doctor akola does unnatural physical relation patient police arrest accused doctor

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Multibagger Stock | 20 रुपयांच्या ‘या’ शेयरने गुंतवणुकदार बनले लखपती, एका वर्षात 1 लाख झाले 31 लाख रुपये; तुमच्याकडे आहे का?

Maharashtra Police | पोलिस शिपाई पदावरील अंमलदारांचे पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार

Earn Money | ‘या’ फंडने एका वर्षात दिला 99.68% चा रिटर्न, बनला बेस्ट इक्विटीज प्रॉडक्ट, तुम्ही सुद्धा करू शकता गुंतवणूक