
Alia Bhatt Bridal Look | आलिया भट्टनं अनेकदा ऑनस्क्रीन वधूच्या लूकनं चाहत्यांना केलंय घायाळ, पाहा तिचे सुंदर फोटो..
पोलीसनामा ऑनलाइन टीम – Alia Bhatt | बॉलीवूडमधील अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt Bridal Look) लवकरच आपला प्रियकर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोबत लग्नबंधनात अडकणार आहे. तिला वधूच्या रूपात पाहायला अनेक प्रेक्षक उत्सुक झालेले पाहायला मिळतात (Alia Bhatt – Ranbir Kapoor Wedding). त्यातच तिचे सोशल मीडियावर रील लाइफ मध्ये नवरी (Alia Bhatt Bridal Look) बनलेले फोटो तुफान व्हायरल होत आहे.
आलियाचे (Alia Bhatt) हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे (Alia Bhatt Viral Photo). फोटोमध्ये आलियानं लाल रंगाचा लेहंगा घातला आहे. तर या फोटोमध्ये (Alia Bhatt Bridal Photo) ती प्रचंड प्रमाणात सुंदर दिसत आहे. तिनं लाल रंगाच्या लेहंग्यातील हा नवरीचा लुक एका प्रसिद्ध जाहिरातीसाठी (Alia Bhatt Latest Advertise) केला होता. तसेच आणखी एका ब्रायडल लूक मध्ये आलियाने गुलाबी रंगाचा सुंदर असा घागरा घातला होता. तिनं हा नवरीचा लूक सुद्धा जाहीरातीसाठी केला होता (Alia Bhatt Bridal Look)
आलिया भट्टचा ‘2 स्टेट्स (2 States)’ या चित्रपटातील ब्रायडल लूक चाहत्यांना चांगलाच आवडला होता. या चित्रपटात ती साउथ इंडियन नवरी झाली होती आणि तिच्या चाहत्यांना तिनं चांगलंच घायाळ केलं होतं. तसेच बहुचर्चित चित्रपट ‘राझी (Raazi)’ यामधील तिचा अंदाज सगळ्यांना आवडला. मात्र, या चित्रपटामध्ये ती पाकिस्तानी नवरी झाली होती. तसेच तिचा हा पाकिस्तानी ब्रायडल लूकमध्ये ती अत्यंत अप्रतिम दिसत होती.
दरम्यान, आता मात्र आलिया खरोखर जीवनात नवरी होणार आहे (Alia Bhatt – Ranbir Kapoor)
तर अनेकदा आपण तिला जाहिरात आणि चित्रपटांमध्ये नवरी झालेलं बघितलं असलं,
तरीदेखील रियल लाइफमध्ये ती नवरी म्हणून कशी दिसेल याची सगळ्या रसिक प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
Web Title :- Alia Bhatt Bridal Look | in pics onscreen bridal looks of alia bhatt s see her pics
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Beed Crime | CBI अधिकारी असल्याचे सांगून वृद्धांना लुटणारा भामटा गजाआड