Amazon India | पैसे कमावण्याची सुवर्णसंधी ! Amazon India देतंय चार तासात 60,000 रुपये महिना, जाणून घ्या काय करावे लागेल

नवी दिल्ली : ई-कॉमर्स कंपनी Amazon India लोकांना पैसे कमावण्याची संधी देत आहे. जर तुम्ही सुद्धा अशा नोकरीच्या शोधात असाल ज्यामध्ये वेळेचे बंधन नसावे तर ही तुमच्यासाठी सर्वात चांगली संधी आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काम करून दर महिना 55,000 ते 60,000 रुपये कमावू शकता. कसे ते जाणून घेवूयात…

कोणते काम करावे लागेल
Amazon भारतात आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. यासाठी सर्वात आवश्यक आहे की प्रॉडक्ट डिलिव्हरीचा वेळ कमी केला जाणे. याच कारणामुळे आज कंपनी जवळपास प्रत्येक शहरात डिलिव्हरी बॉयच्या शोधात आहे. यामध्ये ग्राहकांची पॅकेट गोडाऊनमधून घेऊन त्यांच्या घरापर्यंत पोहचवावी लागतात. जर तुम्हाला हे काम करायचे असेल तर जवळच्या अमेझॉन गोडाऊनशी संपर्क करू शकता.

amazon india giving you 60000 in 4 hours know how to earn it

10 ते 15 किमी. च्या रेंजमध्ये असेल काम
कंपनीनुसार एक डिलीव्हरी बॉयला दिवसात 100 ते 150 पॅकेज द्यावे लागतात. ते सर्व गोडाऊनपासून 10 किंवा 15 किलोमीटरच्या कक्षेत असतात. यासाठी हे काम 4 ते 5 तासात सहज पूर्ण होते.

बाकी तुमच्या काम करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. विशेष बाब ही आहे की, उत्पादनांच्या डिलीवरीची वेळ सकाळी 7 वाजतापासून रात्री 8 वाजेपर्यंत असते. अशावेळी तुम्ही तुमच्या पसंतीच्या टाइम स्लॉटमध्ये काम करू शकता.

असा करा अर्ज
–  जर तुम्ही या पदासाठी अर्ज करण्यास इच्छूक असाल तर https://logics.amazon.in/applynow या लिंकवर क्लिक करा.

– लक्षात ठेवा की डिलिव्हरी बॉय बनण्यासाठी तुमच्याकडे डिग्री असावी.

– जर तुम्ही स्कूल किंवा कॉलेज पास केले आहे तर तुमच्याकडे पासिंग सर्टिफिकेट असायला हवे.

– डिलिव्हरीसाठी तुमच्याकडे स्वताची बाईक किंवा स्कूटर असावी.

– बाईक किंवा स्कूटरचा विमा, आरसी वैध असावे. सोबतच तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असावे.

60,000 रुपयांपर्यंत कमवा

> डिलिव्हरी बॉयला दर महिना नियमित वेतन मिळते.

> Amazon मध्ये डिलिव्हरी बॉयला 12,000 ते 15,000 रुपयांपर्यंत फिक्स सॅलरी मिळते.

> पेट्रोलचे पैसे तुमचे आहेत परंतु जर तुम्ही प्रॉडक्टच्या डिलिव्हरीच्या हिशेबाने आपली सॅलरी घेत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की एक पॅकेट दिल्यानंतर तुम्हाला 10 ते 15 रुपये मिळतात.

> डिलिव्हरी सर्व्हिस प्रोव्हायडरनुसार, जर कुणी महिनाभर काम करत असेल आणि रोज 150 पॅकेट डिलिव्हर करत असेल तर सहजपणे 55000 ते 60000 रुपये महिना कमावू शकतो.

हे देखील वाचा

Kya Tera Ruthna Zaruri Hai | गीत “क्या तेरा रुथना झरूरी है” जला रिलीज, गायक वरदान प्रेक्षकांच्या प्रतिसदासाठी उत्सुक (Video)

Bird flu | बर्ड फ्लूमुळे 11 वर्षाच्या मुलाच्या मृत्यूने वाढली चिंता, जाणून घ्या – कसा आहे व्हायरस, त्याची लक्षणे आणि बचाव

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  amazon india giving you 60000 in 4 hours know how to earn it

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update