Amit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online)  –  गुंतवणूकीवर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केलेल्या प्रकरणात अटकेत असलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड (Builder Amit Lunkad) याची येरवडा कारागृहात (Yerwada Jail) रवानगी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell) पथकाने त्यांना अटक केली होती. त्याना आज न्यायालयात (Court) हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे. त्यांनी जमिनीसाठी अर्ज (Bail Application) केला होता. मात्र, न्यायालयाने तो अर्ज उद्या दाखल करण्यास सांगितले आहे. त्यामुळे जामिनावर उद्या सुनावणी (Hearing) होणार आहे. court order : builder Amit Lunkad sent to Yerawada Jail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) संजय होनराव (वय 48) Sanjay Honrao यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार लुंकड रियालिटी फर्मचे (Lunkad Realty Owner) अमित लुंकड (Amit Lunkad) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

Amit Lunkad News | court order - builder Amit Lunkad sent to Yerawada Jail

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लुंकड यांच्या फर्मचे कल्याणीनगर भागात ऑफिस आहे.
फिर्यादी हे अमित लुंकड यांना भेटले असता त्यांनी गुंतवणूक केल्यास 15 टक्के परतावा देऊ असे आमिष दाखविले. तसेच त्यांचा विश्वास संपादन केला.
त्यामुळे लुंकड रिऍलिटी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या फर्ममध्ये वेळोवेळी एकूण 25 लाख रुपये गुंतविले होते.
मात्र त्यातील काहीच रक्कम त्यांनी फिर्यादी यांना परत दिली.
मात्र 21 लाख 26 हजार 875 रुपये परत दिले नाही.

तर त्यांना कसलाच परतावा मिळाला नाही. तर त्यानी गुंतवणूक केलेली रक्कम देखील परत न करता फसवणूक केली आहे.
याबाबत फिर्यादी यांनी गुन्हे शाखेकडे (Pune Crime Branch) तक्रार केली होती.
त्याची प्राथमिक चौकशी करत सोमवारी रात्री अमित लुंकड (Amit Lunkad) यांना अटक केली होती.
या अटकेने शहर व बांधकाम क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती.
पोलिसांनी अमित लुंकड (Builder Amit Lunkad) यांना आज न्यायालयात हजर केले.
न्यायालयात दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाला.
त्यानंतर न्यायालयाने त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.

Web Title : Amit Lunkad News | court order – builder Amit Lunkad sent to Yerawada Jail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Rural Police | पोलिसाची हाताची नस कापून घेतल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या, मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली