Amitabh Bachchan Caller Tune | कोविड-19 कॉलर ट्यूनने तुम्हाला थकवलेय का? जाणून घ्या तात्काळ बंद करण्याची प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Amitabh Bachchan Caller Tune | मागील दिड वर्ष झाली कोरोनाच्या लाटेनं माणसाला भयभीत करुन सोडलं आहे. त्यातच तेव्हापासून बीग बी अभिनेता अमिताभ बच्चन आणि निवेदकांच्या आवाजाने मोबाईलमध्ये काॅलर ट्युन (Amitabh Bachchan Caller Tune) सुरु असते. ती म्हणजे..‘नमस्कार, हमारा देश और पुरा विश्व आज कोविड 19 से..,मात्र या सततच्या काॅलर ट्यूनमुळे अनेकजण वैतागले आहेत. त्यामुळे या ट्यून पासून सुटका हवी असल्याच. सततची वाजणारी ट्यून नको असल्यास आपणाला एक मार्ग उपलब्ध करण्यात आला आहे.

या कोरोनाबाबात काॅलर ट्यून बंद करण्यासाठी एअरटेल, जिओ आणि बीएसएनएल ग्राहकांसाठी SMS आणि मिस्डकॉल पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे ज्या-त्या सिम कार्ड ग्राहकांनी ही काॅलर ट्यून बंद कशी करायची ते जाणून घ्या.

Airtel –
या ग्राहकांनी मोबाईलच्या किपॅडवर *646*224# असा क्रमांक डायल करून त्यानंतर एक अंक प्रेस करावा.

Jio –
या ग्राहकांनी STOP हा संदेश टाइप करून 155223 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर येणाऱ्या संदेशाच्या आधारे पुढील कार्यवाही करावी.

BSNL –
भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) ग्राहकांनी UNSUB हा संदेश 56700 किंवा 56799 या क्रमांकावर पाठवावा.

Web Title :-  Amitabh Bachchan Caller Tune | Tired of the Covid-19 collar tune? Learn the process of immediate closure

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Rains | आगामी 4 ते 5 दिवस गडगडाटांसह जोरदार पावसाचा IMD चा इशारा

Devendra Fadnavis | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर आरोप; म्हणाले – ‘जलयुक्त शिवार बंद केल्यामुळे नद्यांना महापूर’

Pune Crime | पुण्यातील बीअर शॉपी बंद करण्यासाठी गेलेल्या पोलीस हवालदाराला मारहण; चौघांना 13 वर्षानंतर सक्तमजुरीची शिक्षा