मुंबईचा आणखी एक १८ वर्षीय तारा भारतीय क्रिकेट संघात चमकला : सुरवातच शतकाने

राजकोट : पोलीसनामा ऑनलाईन

वेस्ट इंडिज विरुद्ध होत असलेल्या पहिल्या कसोटीत मुंबईचा आणखी एक १८ वर्षीय तारा भारतीय क्रिकेट संघात चमकला. १०० पेक्षाही जास्त स्ट्राईक रेट ने शतक केले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’21567f27-c7a8-11e8-89ff-293e48d6ea96′]

राजकोट मध्ये सुरु असलेल्या भारत विरुद्ध सामन्यात कर्णधार विराट कोहली बरोबर टीम मध्ये प्रदार्पण करून खेळणाऱ्या पृथ्वी शॉ वर चांगलाच दबाव निर्माण झाला होता. मात्र या सर्व दबावाला कर्णधार विराट कोहलीच्या प्रेमळ स्वभावाने विसरून, पृथ्वी शॉ याने खेळाची दणदणीत सुरवात केली आहे. आता पर्यंत १५ चौकार तर ४० धावा ने शतक पूर्ण केले आहे. आतापर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रदार्पन करून शतक करणारा १५ वा भारतीय खेळाडू ठरला आहे.

[amazon_link asins=’B06ZZB71TB,B07G5BTYC2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2ce3f478-c7a8-11e8-9f2a-f762506b56bd’]

मुंबईचा हा १८ वर्षीय तारा अजून किती धावा काढतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जेव्हा विराट कोहली बोलला मराठीतून….

वेस्ट इंडिज विरुद्ध होत असलेल्या पहिल्या कसोटीत मुंबईचा तसेच अंडर १९ मध्ये विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार पृथ्वी शॉ, कर्णधार विराट कोहली बरोबर टीम मध्ये प्रदार्पण करणार आहे. हा सामना आज ( ४ आक्टोबर ) राजकोट मध्ये होणार आहे.

स्वतःच्या देशाकडून आणि ते पण वयाच्या १८ – १९ वर्षी खेळणे हि खूप अभिमानाची बाब असते. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरून अंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतांना खेळाडूवर दबाव निर्माण होत असतो. मात्र  पृथ्वी शॉ ला विचारले तुमच्यावर दबाव आहे का ? त्यावेळेस त्याने कर्णधार विराट कोहलीमुळे दबाव नसल्याचे सांगितले.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a52e5960-c796-11e8-b818-f3a5bedbcc01′]

यादरम्यान स्वतःच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय पहिली मॅच खेळणारा पृथ्वी शॉ वरचा दबाव कमी करण्यासाठी कर्णधार विराट कोहलीने पृथ्वी शॉ सोबत थेट मराठीत संवाद साधला आहे. इतकेच नव्हे तर शॉ सोबत मराठीत संभाषण करून त्याला आपलेसे केले. टीम च्या कर्णधाराच्या अश्या या प्रेमळ बोलण्यामुळे नवीन खेळाडूंवरचा दबाव कमी होत असतो त्याच प्रमाणे शॉ ही कोहलीच्या अश्या बोलण्याने दबावमुक्त झाला आहे.

याचबरोबर माध्यमांशी बोलताना, मैदानाबाहेर विराट कोहली एक मजेशीर, विनोदी माणूस आहे. मैदानावर तो किती गंभीर असतो हे आपण पाहिले आहे. मी कोहली बरोबर संवादही साधला, त्यावेळी त्याने मला विविध विनोद ऐकवले. त्याने माझ्याशी मराठीतही बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र ते खूपच विनोदी होते .असे शॉ ने सागितले. इतकेच नव्हे तर टीम इंडियातील निवडीबद्दल त्याला विचारण्यात आले तेंव्हा मला खूपच भारी वाटत आहे. थोडा दबाव वाटत होता. मात्र ड्रेसिंग रुममध्ये विराट भाई आणि रवी शास्त्री सरांनी इथे कोणीही ज्युनिअर-सीनियर नाही हे सांगितले. त्यावेळी माझ्या वरील दबाव कमी झाला.