‘इस बार सामने गब्बर हो या शाकाल हम भी देखेंगे’, ‘बिग बी’च्या पोस्टवर अनुराग कश्यपची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप सोशल मीडीयावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. ते नेहमीच आपल्या आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे पोस्ट करत असतात. त्यांची पोस्ट चाहते लाइक करत असतात. पुन्हा एकदा त्यांनी एका पोस्टला आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेमुळे ते खूप चर्चेमध्ये आले आहे. त्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्या ट्विटला प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे सोशलवर खूपच चर्चा सुरु आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांनी नवीन वर्षाबाबत एक ट्विट केले होते. त्यांनी ट्विटमध्ये लिहले होते की, ‘नवीन वर्ष यायला आता काही दिवसच शिल्लक आहेत जास्त काळजी करण्याची गरज नाही.’ असे त्यांनी ट्विट करताच अनुराग कश्यप यांनी प्रतिक्रिया दिली की, ‘यावेळी लहानसहान नाही खूप मोठा फरक आहे. तुम्ही तुमची काळजी घ्या. तुम्ही आपल्या वाटणीचं 70 दशकातच आम्हाला दिलं आहे’ अशा आशयाचे ट्विट कश्यप यांनी केले आहे.

अमिताभ बच्चन काही दिवसांपासून आजारी आहे. त्यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातही त्यांनी हजेरी लावली नव्हती. या पार्श्वभूमीवर अनुराग कश्यपचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शेकडो नेटकऱ्यांनी अनुरागच्या ट्विटच्या आधारे अमिताभ यांना प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !