Anushka Sharma-Virat Kohli | अनुष्काचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी केलं विराटचं कौतुक, जाणून घ्या कारण

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Anushka Sharma-Virat Kohli | हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तसेच (Anushka Sharma-Virat Kohli) अनुष्का आणि तिचा पती प्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहली याच्यासोबत नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत पाहायला मिळते. नेटकरी देखील (Virushka) या दोघांच्या जोडीला उत्तम प्रतिसाद देत असतात.

अनुष्काला गोंडस परी झाल्यानं काही काळ तिनं बॉलीवूडपासून ब्रेक घेतला आहे. तरी देखील अनुष्का सोशल मीडियावर सतत सक्रिय असून चाहते तिच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत असतात. (Anushka Sharma) तिनं नुकताच एक फोटो पोस्ट केला असून, त्यामध्ये काळ्या रंगाचा टॉप घातला आहे. चेहऱ्यावर सूर्याचा प्रकाश येत आहे. या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत असून, हा फोटो चक्क विराटनं क्लिक केला असल्याचं म्हटलं जातयं. तसेच या फोटोखाली तिनं, “सूर्य चमकत होता, वातावरण सुंदर होत, पोज देण्याचं मन झालं… आणि पुढचं गाणं मी विसरलं.” असं कॅप्शन लिहिलं आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी त्यावर भरभरून लाईक्स केलं आहे, तर कमेंट्समधून प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका युजरनं कमेंटमध्ये, “हे हास्य, कोणाची नजर ना लागो.” दुसऱ्यानं ‘सनशाईन’ असं लिहिलं आहे. (Anushka Sharma-Virat Kohli)

दरम्यान, अलीकडेच विराटनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये तो एका खूर्चीवर मांजरीला आपल्या मांडीवर घेऊन बसला होता. या ( Viral Photo ) फोटोला चाहत्यांनी चांगलच डोक्यावर घेतलं. या फोटोला अनुष्कानं ‘हॅलो बिल्ली’, अशी कमेंट केल्यानं विराटनं तिला ‘मुलगा दिल्लीचा आणि मंबईची मुलगी’ असा रिप्लाय दिला आहे.

Web Title : Anushka Sharma-Virat Kohli | anushka sharma share sun kissed photo virat kohli eact love fans are showring love

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Crime News | शाळेची बस सुटल्याने 14 वर्षीय विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ टोकाचं पाऊल

MLA Nitesh Rane | ‘ठाकरे सरकारला पाटलाच्या नाही तर खानच्या पोराची चिंता’ – नितेश राणे

IPL 2022 | आयपीएलच्या टीमना बाहेर खेळण्याची परवानगी द्या, BCCI कडे मागणी

Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura | ‘चला हवा येऊ द्या’च्या निलेश साबळेंनी नारायण राणेंची पाया पडून मागितली माफी; जाणून घ्या प्रकरण

Nanded Crime | दारूसाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाचा केला खून

Local Body Elections | आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात काँग्रेसचा स्वबळाचा नारा;
आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष?

Bad Habits | तुम्हाला वेगाने वृद्धत्वाकडे ढकलताहेत ‘या’ 5 वाईट सवयी, आजच सोडून द्या